Jawaharlal Nehru News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jawaharlal Nehru

वाहनचालक-पादचाऱ्यांनो सावधान... पुढे आहे खड्डेरूपी यमदूत
पं. जवाहरलाल नेहरू मार्गावर अडीच आणि दीड फूट खोल खड्डा
नेहरूंच्या आग्रहाखातर सौदी अरेबियाचा राजा थेट काशीला आला होता
सौदी अरेबियाचे भारतासोबतचे घनिष्ट संबंध नजरेसमोर आले की नेहरू सत्तेत असताना सौदी अरेबियांच्या राजेंचा भारत दौरा आठवतो.
पोखरण 1974 : इंदिरा गांधींचा 'स्माईलिंग बुद्धा' हा कोड नेमका काय होता?
अणूबॉम्ब 197 मीटर जमीनीत ठेवण्यात आला होता.
महाराष्ट्र दिन: महाराष्ट्राच्या निर्मितीचं श्रेय काँग्रेसवाले इंदिरा गांधींना का देतात ?
काँगेस आजही महाराष्ट्र निर्मितीचे श्रेय इंदिरा गांधींना देतात? यामागे बराच मोठा इतिहास आहे.
सुवर्ण अक्षरात कोरलेला अविस्मरणीय दिवस; पहिला महाराष्ट्र दिन कसा साजरा झाला?
१९६० रोजी साजरा झालेला पहिला महाराष्ट्र दिन इतिहासातील सुवर्ण अक्षरात कोरलेला अविस्मरणीय दिवस होता.
भारतासाठी योग्य तेच नेहरूंनी केले - पेन्पा त्सेरिंग
तिबेटवरील चीनच्या वर्चस्वावरून पेन्पा त्सेरिंग यांचे मत
नेहरू विखेंना म्हणाले," असा ऊस मी उभ्या आयुष्यात पाहिला नाही."
आशिया खंडातला पहिला सहकारी साखर कारखाना उभारणाऱ्या विठ्ठलराव विखे पाटील यांचा आज ४२वा स्मृतिदिन आहे.
नेहरुंबद्दल 'ते' वक्तव्य करणाऱ्या तरूणानं मागितली माफी; काँग्रेस पदाधिकाऱ्याने Video केला ट्वीट
पंडित नेहरू यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या तरूणाने माफी मागितल्याचा व्हिडीओ काँग्रेसच्या ऋषिकेश पाटील शेअर केला आहे.
नेहरूंमुळेच गोवा  दीर्घकाळ पारतंत्र्यात : पंतप्रधान मोदी
देश
पंडित नेहरूंना आपल्या आंतरराष्ट्रीय छबीची इतकी चिंता होती की त्यांनी ती जपण्यासाठी गोव्यात सैन्य पाठविले नाही.
गाणे एक किस्से अनेक! लतादीदींच्या या गीतामागे घडल्या अनेक गोष्टी
फोटो स्टोरी
लतादीदींच्या (Lata Mangeshkar) 'ऐ मेरे वतन के लोगो' (Ae Mere Vatan ke Logo) या गीताने समस्त भारतीयांच्या हृदयाचा ठाव घेतला.
Lata Mangeshkar: लतादीदींचं ‘ऐ मेरे वतन के लोगो’ गाणं ऐकून नेहरूंचे अश्रू अनावर; वाचा किस्सा
देश
'ऐ मेरे वतन के लोगो' हे गीत 1962 च्या चिनी हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय सैनिकांना समर्पित करण्यात आले होते.
Budget 2022: 'या' पंतप्रधानांनी सर्वाधिक वेळा सादर केलाय अर्थसंकल्प
इमेज स्टोरी
Budget presented by the PM: देशाच्या इतिहासात असे अनेक प्रसंग आले आहेत, जेव्हा पंतप्रधानांना अर्थसंकल्प सादर करावा लागला.
भूतोन्मुखी नको, भविष्यमुखी होऊ या
सप्तरंग
इंडिया गेटच्या परिसरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या होलोग्राम पुतळ्याचं अनावरण केलं, त्या वेळी त्यांनी पुन्हा एकदा काँग्रेसवर अप्रत्यक्षपणे हल्ला चढवला.
go to top