Jewellery News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jewellery

Read Latest & Breaking Jewellery Marathi News. Get Trending & Top News Headlines on Jewellery along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

बारामतीत पोलिस असल्याचे सांगून चार लाखांचे दागिने लंपास
शहरातील वर्दळीच्या अशोकनगर परिसरातील घटना
नववधूचे दागिने प्रवासात चोरीला; २४ तासांतच संशयित पोलिसांच्या तावडीत
बसवकल्याणचा प्रवासी पोटात दुखत असल्याचे सांगून सोलापुरात उतरला
सातारा : लग्नावेळी नववधूच्या दागिन्यांवर डल्ला
काशीळमधील घटना; चोरट्याने दोन लाखांचे दागिने पळविले
नागपूर : १७ तोळे सोन्याचे दागिने लंपास
दिवसाढवळ्या घरफोडी करून रोकड आणि दागिन्यांसह जवळपास १० लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास
कोल्हापूर : साडेतीन तोळ्यांचे दागिन्यांची चोरी
वस्तू विक्रीच्या बहाणा; संशयित महिला ताब्यात
सोळा लाखांचे दागिने घेऊन कारागीर पसार
तीन सराफांची जोडभावी पोलिसांत धाव
दागिने चोरून घराला आग लावून चोरटे पसार
घरातून सोन्याचे दागिने आणि रोकड चोरी केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी घराला आग लावून चोरटे पसार झाले.
Akshaya Tritiya 2022 : अक्षय्य तृतीयेनिमित्त बाजारात तेजी
दागिन्यांपेक्षा नाण्यांच्या खरेदीचा उत्साह; स्थिर भावामुळे दिलासा
प्रत्येक मुलीकडे असावेत हे 5 दागिन्यांचे सेट; सर्व ड्रेसवर होतील मॅच
लग्नाच्या सीझनमध्ये मुली वॉर्डरोबमध्ये काही खास दागिने ठेवू शकतात, जे कोणत्याही कपड्यासोबत वापरता येतील.
माय फॅशन : ‘अनावश्यक दागिने टाळा’
फॅशन करताना, पोशाख घालताना, साडी नेसताना काळजी घेतलीच पाहिजे. साड्या किंवा पारंपरिक पोशाखामधून मनमोहक आणि आकर्षक लूक मिळतो.
आर्टिफिशियल ज्वेलरी काळी पडू नये म्हणून अशी घ्या काळजी
सध्या आर्टिफिशियल ज्वेलरी खूप ट्रेण्डमध्ये आहेत.
मौनी रॉयच्या लग्नातल्या दागिन्यांमध्ये विशेष ते काय? तुम्हीही सहज वापरू शकता
लाइफस्टाइल
मौनी रॉय आणि सूरज नांबियारच्या लग्नातले फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले आहेत
विठ्ठल-रुक्‍मिणी मातेच्या दागिन्यांचे बनवणार सोन्या-चांदीच्या विटा!
सोलापूर
विठ्ठल-रुक्‍मिणी मातेच्या दागिन्यांचे बनवणार सोन्या-चांदीच्या विटा! मंदिर समितीचा निर्णय
नथीला दिलं प्रसाद ओकच्या पत्नीचं नाव
वेब स्टोरीज
सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या मंजिरीचा फॅनफॉलोईंग मोठा आहे.
Gold Silver Rate : सोन्या-चांदीच्या दरात घट! आजचे दर जाणून घ्या
अर्थविश्व
सलग तिसऱ्या दिवशी सोनं स्वस्त झालं
मृताच्या टाळूवरचे ‘ते’ खाताहेत लोणी
Pimpri Chinchwad
रेमडेसिव्हिर इंजेक्शन जादा दराने विकून रुग्णांची आर्थिक लूट केली. शिवाय आठ-दहा दिवस मृत्यूशी झुंज देऊन प्राण सोडणाऱ्यांच्या अंगावरील दागिनेही चोरट्यांनी सोडले नाहीत.
go to top