Job News News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Job News

Read Latest & Breaking Job News Marathi News. Get Trending & Top News Headlines on Job News along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

हिरे उद्योग क्षेत्रात १० लाख तरुणांना रोजगाराची संधी, वाणिज्य मंत्रालय प्रोत्साहन देणार
मानवनिर्मित हिरे उत्पादनामुळे १० लाख रोजगार ४० हजार कोटींची निर्यात
ब्लॉकचेनमधील 'या' नोकऱ्यांमध्ये मिळतो लाखो रूपये पगार; जाणून घ्या
ब्लॉकचेनमध्ये रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध असून लाखो रूपये पगार मिळू शकतो.
BSF Recruitment 2022: सीमा सुरक्षा दलात 90 पदांसाठी भरती; असा करा अर्ज
सीमा सुरक्षा दल, BSF द्वारे 'गट ब' पदांसाठी भरती केली जात आहे.
McDonald’s मध्ये  फास्ट फूड  खाण्यासाठी मिळणार महिन्याला एक लाख पगार
फूडची टेस्ट करण्यासाठी तुम्हाला महिन्याला पगार मिळणार
Railway Recruitment 2022: कोकण रेल्वेत नोकरीची संधी; असा करा अर्ज
भारतीय रेल्वेने कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (KRCL) अंतर्गत वरिष्ठ आणि कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक ही पदे भरण्यासाठी अर्ज मागवले आहेत.
Top 5 Govt Jobs: लेक्चरर, एसओ, अप्रेंटिससह 8000 पदांवर नोकरीची संधी
दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, CSIR-सेंट्रल ग्लास अँड सिरॅमिक रिसर्च इन्स्टिट्यूट, पंजाब नॅशनल बँक आणि बँक ऑफ इंडिया सारख्या संस्थांमध्ये विविध पदांवर सुमारे 8000 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
सैनिक स्कूलमध्ये नोकरीची संधी, 92,300 रुपयांपर्यंत वेतन; वाचा सविस्तर
सैनिक स्कूलने रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत.
Bank of India Recruitment 2022: बँक ऑफ इंडियामध्ये 696 पदांसाठी भरती, असा करा अर्ज
बँक ऑफ इंडियाने एकूण 696 पदांसाठी अर्ज मागवले आहेत.
मुलाखती दरम्यान सहसा कोणते प्रश्न विचारले जातात? जाणून घ्या
मुलाखतीदरम्यान सर्वसाधारणपणे कोणते प्रश्न विचारले जातात, हे जाणून घेणे गरजेचे आहे
MSEB मध्ये नोकरीची संधी, 50 वर्षे वय असलेलेही करू शकतात अर्ज
या पदांसाठी अधिकृत वेबसाइट mahagenco.in वर ऑनलाइन अर्ज करू शकता
HCL GAT Recruitment 2022: हिंदुस्तान कॉपर लिमिटेडमध्ये रिक्त जागांसाठी भरती; वाचा सविस्तर
हिंदुस्तान कॉपर लिमिटेड (HCL) कंपनीने भारतीय नागरिकांकडून ग्रॅज्युएट अप्रेंटिस ट्रेनी (GAT) पदांसाठी अर्ज मागवले आहेत.
दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, मिळणार सव्वा लाखापर्यंत पगार
करिअर-नोकरी
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दहावीसाठी रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यात आलीय
'या’ उपक्रमांतर्गत बेरोजगारांची होणार मोठी कमाई, ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात
करिअर-नोकरी
आता सरकारच्या एका उपक्रमांतर्गत बेरोजगारांना कमाईची मोठी संधी मिळणार आहे.
HPCL Technicians Recruitment 2022: हिंदुस्थान पेट्रोलियममध्ये विविध पदांसाठी भरती; असा करा अर्ज
एज्युकेशन-जॉब्ज
HPCL मध्ये एकूण 186 पदांसाठी भरती करण्यात येणार आहे.
10 वी, 12 वी उत्तीर्णांसाठी  Airforce मध्ये सुवर्ण संधी, अर्जसाठी 27 एप्रिल शेवटची तारीख
करिअर- नोकरी
अर्ज भरण्याची अंतिम तारीख 27 एप्रिल 2022 आहे.
नोकरी लावून देतो म्हणून युवकाची फसवणूक
अकोला
एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
SBI मध्ये होणार नोकरभरती, 4 मे अर्ज भरण्याची शेवटची तारीख
करिअर-नोकरी
स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये specialist cadre officer पदासाठी 11 जागांवर नोकरभरती होणार
IB Recruitment: इंटेलिजन्स ब्युरोमध्ये विविध पदांसाठी भरती; असा करा अर्ज
एज्युकेशन-जॉब्ज
इंटेलिजेंस ब्युरो (IB) ने असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसरच्या (ACIO) 150 जागांसाठी अर्ज मागवले आहेत.
12वी पास अन् पदवीधरांना Railway मध्ये काम करण्याची संधी! असा करा अर्ज
एज्युकेशन-जॉब्ज
भारतीय रेल्वेमध्ये विविध पदांसाठी भरती होत आहे.
go to top