येवलेवाडीतील केजे अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थी सतिश शिवाजी घाटे याला युकेमधील रेजिंसन इंजिनिअरिंग लिमिटेड कंपनीत ३६ लाख रुपयांचे पॅकेज मिळाले आहे.
रिलायन्स रिटेलने आपली उत्कृष्ट कामगिरी सुरू ठेवली आहे. कंपनीचा दावा आहे की गेल्या आर्थिक वर्षात विक्रमी 1 लाख 50 हजार नवीन नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत.
दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, CSIR-सेंट्रल ग्लास अँड सिरॅमिक रिसर्च इन्स्टिट्यूट, पंजाब नॅशनल बँक आणि बँक ऑफ इंडिया सारख्या संस्थांमध्ये विविध पदांवर सुमारे 8000 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.