Joe Biden News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Joe Biden

Read Latest & Breaking Joe Biden Marathi News. Get Trending & Top News Headlines on Joe Biden along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

Corona : 12 मे रोजी अमेरिकेचं जागतिक परिषदेचं आयोजन
सप्टेंबरपर्यंत जगभरात 70 टक्के लसीकरणाचं लक्ष्य
युक्रेनमध्ये वंशच्छेदाचाच प्रयत्न; ज्यो बायडेन यांची पुतीन यांच्यावर टीका
रशियाचे अध्यक्ष व्लादीमिर पुतीन हे युक्रेनमध्ये वंशच्छेद करण्याचा प्रयत्न करत आहेत, बायडेन
अमेरिकेची भारताला धमकी; भविष्यात भोगावे लागतील गंभीर परिणाम
रशिया-युक्रेनच्या युद्धादरम्यान, भारताने रशियाबाबतच्या भूमिकेमुळे अमेरिकेची मोठी निराश झाली आहे.
 इतरांना फुकटचे सल्ले,अमेरिका मात्र रशियाकडून आयात करतय तेल
अमेरिकेने रशियाकडून होणारी तेलाची आयात ४० टक्क्यांनी वाढवली आहे.
पुतीन रशियाचं राष्ट्राध्यक्षपद गमावणार का? काय असेल धोका?
ग्लोबल
अमेरिकेनं रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्याविरोधात भूमिका घेतली आहे.
अग्रलेख : क्षेपणास्त्रे आणि शब्दास्त्रे
अग्रलेख
कोणत्याही युद्धात गुंतलेल्या दोन्हीही छावण्या ज्याप्रमाणे एकमेकांच्या विरोधात वेगवेगळ्या प्रत्यक्ष शस्त्रास्त्रांचा वापर करीत असतात, त्याचप्रमाणे आणखी एका अस्त्राचा वापर करीत असतात.
NATO देशांवर एक इंचसुद्धा येण्याचा विचारही करु नका; रशियाला अमेरिकेचा इशारा
ग्लोबल
रशियन लोक आमचे शत्रू नाहीत,असेही जो बायडन म्हणाले
रासायनिक हल्ल्यांना चोख उत्तर देऊ; ज्यो बायडेन
ग्लोबल
बायडेन यांचा इशारा; रशियाला ‘जी २०’मधून बाहेर काढण्याचे आवाहन
अमेरिकेची मोठी घोषणा! १ लाख युक्रेनिअन नागरिकांना देणार आश्रय
ग्लोबल
अमेरिका १ बिलियन डॉलरचा मदत निधीही उपलब्ध करुन देणार
Ukraine : युद्ध जैविक शस्त्रांनी लढलं जाणार? बायडन यांचा गंभीर इशारा
ग्लोबल
रशिया-युक्रेन युद्धाला लवकरच पूर्ण होईल महिना, पण अद्याप युद्ध थांबण्याची चिन्हं नाहीत
रशियाविरोधात भारताची भूमिका डळमळीत; बायडेन यांची नाराजी
ग्लोबल
जपान, रशियाच्या भूमिकेचं अमेरिकेकडून कौतुक
go to top