चलन म्हणजेच पैसा ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. त्याशिवाय कोणताही व्यवहार पूर्ण होऊ शकत नाही. थोडक्यात, कोणी कितीही म्हटलं तरी पैशाशिवाय जगता येऊ शकत नाही.
सायकल, तिची गरज, महत्त्व, काळानुरूप तिचा वापर कसा बदलत गेला, हे आपण सारे जाणतोच. सायकलीचे प्रकारही बरेच. ३ जून हा ‘जागतिक सायकल दिन’ म्हणून साजरा केला जातो.
भारताने १९८३ मध्ये प्रथमच क्रिकेट विश्वकप जिंकला. या विश्वकपच्या दुर्मीळ आठवणी, संघटन कौशल्य आणि स्वत:चा अनुभव असा संपूर्ण जीवनप्रवास माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू कपिलदेव उलगडणार आहे.
स्वच्छ सर्वेक्षण अहवालात गेल्या काही वर्षात निराशाजनक कामगिरी झाल्यानंतर आता मात्र बारामती नगरपालिकेने शहर सुंदर व सुशोभित करण्याची बाब मनावर घेतली आहे.
पुण्यात सुमारे ३० लाख वाहने आहेत. सक्षम सार्वजनिक वाहतुकीची सेवा नसल्यामुळे खासगी वाहनांची संख्या शहरात वाढत आहे. त्यातच असलेले रस्ते पुरेसे रुंद नसल्यामुळे दुचाकी वाहनांचा वापर वाढता आहे.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.