judge News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

judge

Read Latest & Breaking judge Marathi News. Get Trending & Top News Headlines on judge along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

अखेर १०८ वर्षांनंतर मिळाला जमिनीचा ताबा
तीन एकर जमीनीवर मालकी सांगत १९१४ मध्ये दरबारी सिंह यांनी न्यायालयात खटला दाखल केला होता
तो‘ वैवाहिक बलात्कार मानावा का, याबाबत न्यायमूर्तींतच मतभिन्नता
एखाद्या महिलेच्या पतीने तिच्या इच्छेविरूध्द शारिरीक म्हणजे लैंगिक संबंध ठेवल्यास तो बलात्कार मानावा व महिलेने तक्रार केल्यास पतीला बलात्काराच्या कायद्याखाली शिक्षा ठोठवावी...
SCच्या 2 नव्या न्यायाधीशांचा शपथविधी; 30 महिन्याच्या प्रतिक्षेनंतर जागा भरल्या
जवळपास ३० महिन्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या ३४ न्यायाधीशांची क्षमता पूर्ण झाली आहे.
औरंगाबाद : राष्ट्रीय लोकअदालतीत मिटली तब्बल ५१ कोटींची प्रकरणे
न्यायाधीश, वकील संघाच्या सभासदांनीही केले प्रयत्न
सुप्रीम कोर्टाच्या 2 नव्या न्यायाधीशांची नियुक्ती; राष्ट्रपतींची घोषणा
राष्ट्रपतींनी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे.
औरंगाबाद : जिल्हा न्यायालयातील १७ 'न्यायाधीशांच्या' बदल्या
जिल्हा न्‍यायाधीश एस. डी. टेकाळे यांना निवृत्तीबद्दल निरोप
ग्राहकाला मारहाण करणाऱ्या तिघांना शिक्षा
तिघांना तीन वर्ष सक्‍तमजुरी व प्रत्येकी पाच हजार रूपये दंडाची शिक्षा जिल्हा न्यायाधीश एम. व्ही. कुर्तडीकर यांनी ठोठावली
पुणे : सुधीरकुमार बुक्के न्यायाधीश संघटनेच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध
पुणे विभागाचे सह धर्मादाय आयुक्त सुधीरकुमार बुक्के यांची महाराष्ट्र राज्य जिल्हा न्यायाधीश संघटनेच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
दोन महिलांसह सहा आरोपींना सक्तमजुरी
प्रत्येकाला रोख १२ हजार रुपयांचा दंडही ठोठावला
झोपडपट्टीतील सायकल दुरुस्त करणाऱ्याचा मुलगा बनला प्रथमवर्ग न्यायाधीश
झोपडपट्टीमध्ये सायकल दुरूस्तीचे दुकान चालवत वस्ती मधील लोकांचा न्याय निवडा करणाऱ्या
वंचित घटकांतील मोनिका झाली न्यायाधीश
वाठार स्टेशनच्या कन्येने प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण घेऊन युवकांपुढे आदर्श
वर्धा : न्यायाधीशांसमोर साक्षीदार महिला वकिलावर चाकूहल्ला
न्यायालयात सुनावणी सुरू असताना थेट साक्षीदार महिला वकिलावर चाकूहल्ला केला
अहमदनगर : पती-पत्नीने समुपदेशन केंद्रात यावे; साधना जाधव
अहमदनगर
न्यायमूर्ती जाधव; जिल्हा न्यायालयात ‘चला बोलू या’ आणि ‘सुकून’ या समुपदेशन केंद्राचा प्रारंभ
चिक्कोडीच्या श्वेता पाटील पहिल्याच प्रयत्नात बनल्या न्यायाधीश
पश्चिम महाराष्ट्र
चिक्कोडी शहरातील श्वेता बी. पाटील यांनी कायदा विभागात पदवी घेतल्यानंतर कमी वयातच त्यांची न्यायाधीशपदी निवड झाली आहे.
कळंब : चोर सोडून संन्याशाला फाशी
मराठवाडा
अनेक ठिकाणाहून गौण खनिजचे उत्खनन होऊनही एकालाच दंड
नागपूर : किरीट सोमय्या विरोधातील तक्रार फेटाळली
नागपूर
प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकाऱ्यांनी लोंढे यांची तक्रार फेटाळली
बेळगाव : राजद्रोह गुन्‍ह्यात दोघांना जामीन
पश्चिम महाराष्ट्र
जिल्हा न्यायालय; रायण्णा पुतळा विटंबना प्रकरण
निवृत्त न्यायाधीश भास्कर शेट्ये यांचे निधन
कोकण
गेले काही महिने शेट्ये मुंबईत आपल्या मुलाकडे वास्तव्याला होते.
‘न्यायाधीश विरुद्ध न्यायाधीश’; उच्च न्यायालयाच्या आदेशाच्‍या अवमानाचा आरोप
जळगाव
‘न्यायाधीश विरुद्ध न्यायाधीश’; उच्च न्यायालयाच्या आदेशाच्‍या अवमानाचा आरोप
go to top