अनेकदा एखादं पाश्चात्य पेय किंवा ज्यूस, सरबत सर्व्ह करताना कसं ग्लासला लिंबाचा काप लावून देतात, तसं काही ठिकाणी मलई शेकच्या ग्लासला शहाळ्यातील नरमनरम मलईचा काप लावून देतात.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.