Jumbo Covid Center News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jumbo Covid Center

Read Latest & Breaking Jumbo Covid Center Marathi News. Get Trending & Top News Headlines on Jumbo Covid Center along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

नवी मुंबई : जम्बो कोविड केअर केंद्र जूनपर्यंत?
२२ हजारांपेक्षा जास्त रुग्णांना सेवा
मुंबईसह उपनगरातील जम्बो कोविड केंद्रांना लवकरच गूडबाय
मुंबईसह उपनगरातील कोविड रुग्ण कमी झाल्यानंतर पालिकेने महत्त्वाचे तीन जम्बो कोविड केंद्र बंद करण्याचा निर्णय घेतला.
पुणे : जम्बो कोविड रुग्णालयांच्या उभारणीसाठी सुकाणू समिती स्थापन
भाजपचे नेते किरिट सोमय्या यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील जम्बो कोविड रुग्णालयांच्या उभारणीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे.
जम्बो रुग्णालयातील खाजगी संस्थांना वैद्यकीय सेवेस तीन महिने मुदतवाढ
जम्बो रुग्णालयातील वैद्यकीय सेवा, औषध पुरवठा, स्वच्छता यासाठी काम करणाऱ्या संस्थांना आणखी तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय स्थायी समितीत घेण्यात आला.
चिंता नको! तिसऱ्या लाटेसाठी पुणे प्रशासन सज्ज; पाहा व्हिडिओ
चिंता नको! तिसऱ्या लाटेसाठी पुणे प्रशासन सज्ज
Pune News : शिवाजीनगर येथील जम्बो कोवीड रुग्णालय बंद
शहरातील रुग्णसंख्या कमी झाल्याने निर्णय
Pune  : नव्या व्हेरिएंटसाठी सज्ज; जम्बो सुरूच ठेवणार  - अजित पवार
पुण्यातील गायन आणि इतर कार्यक्रमांना 100 टक्के मुभा; डिसेंबरमध्ये भीमथडी जत्रेला परवानगी
पुणे : जम्बो रुग्णालय मजबूत
स्ट्रक्चरल ऑडिटचा अहवाल प्राप्त
प्रतिदिन तब्बल १४ टन ऑक्सिजनची पिंपरी महापालिकेकडून होते बचत
महापालिकेच्या वायसीएम, ऑटो क्लस्टर व जम्बो कोविड रुग्णालयात ऑक्सिजन पुरवठ्याबाबत अडचणी निर्माण होत होत्या.
पिंपरी : कोरोना मृताचे दागिने चोरीचा आणखी एक प्रकार उघड
कोरोनामुळे मृत्यू झालेल्या एका महिलेच्या अंगावरील चाळीस हजारांचे सोने -चांदीचे दागिने चोरीला
    go to top