junnar News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

junnar

Read Latest & Breaking junnar Marathi News. Get Trending & Top News Headlines on junnar along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

बायको नांदायला येत नसल्याने पतीने केले अनोखे आंदोलन
आई-वडिलांकडे राहण्यास आलेली बायको नांदायला येत नाही यासाठी टॉवरवर चढून जोपर्यंत पत्नीला आणणार नाही तोपर्यंत खाली उतरणार नाही.
खासदार डॉ.कोल्हे यांच्या संकल्पनेतील आणखी एका प्रकल्पाला गती
आयुष मंत्रालयाकडे हा प्रस्ताव सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ई-मेलद्वारे सादर केल्याने खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या संकल्पनेतील आणखी एका महत्वाकांक्षी प्रकल्पाचे एक पाऊल पुढे पडले आहे.
जुन्नर तालुक्यातील दोन बाल विवाह रोखण्यात प्रशासनाला यश
वडज, ता. जुन्नर येथे आज मंगळवार ता.१० रोजी होणारे दोन बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश मिळाले आहे.
महाआरतीला सर्व राजकीय कार्यकर्त्यांची उपस्थितीती - अतुल बेनके
राज्याने शिवजन्मभूमीचा आदर्श घ्यावा: आमदार बेनके
पुणे : पिंपळवंडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात कालवड ठार
पिंपळवंडी, काळवाडी, पिंपरी पेंढार, उंब्रज परिसरात बिबट्याचा वावर वाढला
जुन्नर बाजार समितीचा शरदचंद्रजी पवार भोजन थाळीचा उपक्रम स्तुत्य: उपमुख्यमंत्री पवार
शेतकरी, व्यापारी, कामगार यांच्यासाठी जुन्नर बाजार समितीने नारायणगाव येथील उपबजारात सुरू केलेला शरदचंद्रजी पवार भोजन थाळी अंतर्गत चाळीस रुपयांत पोटभर जेवण उपक्रम
अंगारकी चतुर्थीनिमित्त लेण्याद्री गणपतीला द्राक्ष व फुलांची सजावट
श्री क्षेत्र लेण्याद्री ता.जुन्नर येथे वर्षातील पहिल्या अंगारकी चतुर्थीनिमित्त आज मंगळवार ता.१९ रोजी अष्टविनायक श्री गिरीजात्मज गणपतीचे दर्शनासाठी पहाटे पासुन भाविकांनी गर्दी केली होती.
कृषी उपसा जलसिंचन योजनेच्या बत्तीस विज पंपाच्या केबल नेल्या चोरून
दीड महिन्यातील ही चौथी घटना : सततच्या केबल चोरीमुळे बळीराजाला लाखो रुपयांचा भुर्दंड
काळीज पिळवटून टाकणारी 'माळीण' दुर्घटना मोठ्या पडद्यावर...
२०१४ मध्ये एक काळीज पिळवटून टाकणारी घटना महाराष्ट्रात घडली. एका रात्री संपूर्ण गाव मातीच्या ढिगाऱ्याखाली गेलं. त्या 'माळीण' गावाततील दुर्घटना आता मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. येत्या...
मीना खोरे कृती समितीचे गुरुवारचे आंदोलन स्थगित
संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यासमवेत बैठक घेण्याचे आश्वासन
आळेफाटा पोलिसांची कामगिरी कौतुकास्पद
बिबट्याच्या कातडीची तस्करी करणाऱ्या तिघांना अटक
जुन्नरला प्राचीन राम मंदिरात रामजन्मोत्सव उत्साहात
इंदुमती बोरकर यांनी दररोज रामचरित्र कीर्तन सादर केले.
पुणे :आगरमळा लगत बोरी शिवारात आढळून आली बिबट्याची पिल्ले
पुणे
उसातून बिबट्याच्या आवाज येवू लागल्याने पुन्हा उसतोड बंद करण्यात
 पुणे : कृषीपंप व केबलची चोरी करणारी पिकअप गॅंग जेरबंद
पुणे
८ लाख ६८ हजार रुपयांचा मुदेमाल जप्त
बिबट सफारी जुन्नर तालुक्यातच व्हावा; माजी आमदार शरद सोनवणे
पुणे
बिबट्या सफारी प्रकल्प जुन्नर तालुक्यातच व्हावा यासाठी तालुक्याचे माजी आमदार शरद सोनवणे हे गेल्या चार दिवसांपासून जुन्नर या ठिकाणी उपोषणास बसलेत.
जुन्नर बिबट सफारीचा प्रश्न मार्गी; आमदार बेनकेंची माहिती
पुणे
जुन्नरच्या बिबट सफारीसाठी जूनच्या पुरवणी मागण्यात निधी देतो असे आश्वासन उपमुख्यमंत्री पवार यांनी दिले आहे.
बैल उधळला पण 'ती' वेसन धरुन जागेवरच होती उभी; अमोल कोल्हेंनीही केलं कौतुक
पुणे
घाटामध्ये शर्यतीदरम्यान उधळणाऱ्या बैलावर नियंत्रण मिळवतानाचा तिचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
जुन्नर : शेतकऱ्यांची दुबई येथील व्यापाऱ्यांकडून १ कोटी ८ लाख रुपयांची फसवणूक
पुणे
शेतकऱ्यांनी स्थापन केलेल्या फार्म रूट कंपनी एल. एल. सी. या शेतकरी कंपनीची १ कोटी ८ लाख ८१ हजार १२७ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दुबई येथील दहा व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल केला.
जीवधन- नाणेघाटात परवानगीशिवाय साहसी खेळ; अॅडव्हेंचर संस्थांना दंड
पुणे
सह्याद्री रोवर्स व सह्यगिरी अॅडव्हेंचर या संस्थाना साहसी खेळ घेणे चांगलेच महागात पडले आहे.
go to top