Justice News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Justice

Read Latest & Breaking Justice Marathi News. Get Trending & Top News Headlines on Justice along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

भाष्य : न्याय प्रशासनाचा ‘विलंबित ख्याल’
आर्थिक-सामाजिक विकासात ‘न्याय’ हा घटकही अत्यंत महत्त्वाचा असतो. त्यामुळेच कायदा व न्याययंत्रणांच्या पायाभूत सुविधांची व्याप्ती वाढवायला हवी.
देहविक्रयाच्या मजबुरीला ‘न्याय’
आता ती स्वतःसाठी स्वतःच्या मर्जीने वयाच्या बाविसाव्या वर्षी लैंगिक श्रमाचं काम करू लागली. यात स्थिर होते न होते तोच अचानक रात्री पोलिस आले, केसांना धरून-मारून सुधारगृहात टाकलं.
करिअरच्या वाटेवर... : ‘न्याय’ मिळवून देणारे करिअर
पूर्वी कायदा शिक्षणाच्या पदवीधरांना एकतर न्यायसंस्थेत न्यायाधीश म्हणून, नाही तर वकिली म्हणून व्यवसाय हे मुख्य पर्याय उपलब्ध असत.
सिंधुदुर्ग : श्रीमंत बापूसाहेब न्यायदानातील आदर्श राजा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही त्यांच्या न्यायदानातील बुध्दीमत्तेचे तोंड भरून कौतुक केले
अखेर १०८ वर्षांनंतर मिळाला जमिनीचा ताबा
तीन एकर जमीनीवर मालकी सांगत १९१४ मध्ये दरबारी सिंह यांनी न्यायालयात खटला दाखल केला होता
सोलापूर : बार्शी न्यायालयात महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न
मुलास आत्ताच्या आत्ता सोडले नाही तर पेटवून घेईन
एलोकेशी आजही न्यायाच्या प्रतीक्षेत...
ब्रिटिशकालीन कलकत्त्यापासून (कोलकता) ७० किलोमीटरवरच्या कुरमुल नावाच्या गावात नीलकमल मुखोपाध्याय नावाचे गृहस्थ राहत होते.
जळगाव : राष्ट्रीय लोकअदालतीत १५ प्रकरणांमध्ये तडजोड
१७ लाख ३९ हजार ८८७ रुपये वसूल करण्यात आले
सरन्यायाधीशांनी मोदींसमोरच सरकारला दाखविला आरसा !
न्यायलयीन कामकाज प्रादेशिक भाषांमध्ये व्हावे : एन व्ही रमणा
कलम ३७० बाबत सुनावणी होणार
हा मुद्दा ३७० व्या कलमाशी संबंधित असून सध्या मतदारसंघांची देखील
सीआरपी, बीआरपी कौन्सिलिंगवेळी मराठी शिक्षकांवर अन्याय
पश्चिम महाराष्ट्र
शिक्षण खात्याकडून पुन्हा एकदा मराठी माध्यमाच्या शिक्षकांवर अन्याय
यवतमाळ : गर्भलिंग परीक्षण अपराधच नव्हे तर महापाप’
विदर्भ
समाजात अनेक चुकीच्या रुढी, परंपरा,अनिष्ठ प्रथा अस्तित्वात आहेत
राज्यातील बालकामगार अद्याप न्यायाच्या प्रतीक्षेत
महाराष्ट्र
राज्यातील एकूण बालकांपैकी सुमारे अडीच टक्के बालके ही आजही मजुरी करत असल्याचे दिसून आले आहे.
झोपडपट्टीतील सायकल दुरुस्त करणाऱ्याचा मुलगा बनला प्रथमवर्ग न्यायाधीश
पुणे
झोपडपट्टीमध्ये सायकल दुरूस्तीचे दुकान चालवत वस्ती मधील लोकांचा न्याय निवडा करणाऱ्या
पुणे : मोफत जलद न्यायासाठी १२ मार्चला राष्ट्रीय लोकअदालत
पुणे
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या वतीने शनिवारी (ता. १२) सर्व न्यायालयांमध्ये ‘राष्ट्रीय लोकअदालती’चे आयोजन करण्यात आले आहे.
दिव्यांग कर्मचाऱ्याला बारा वर्षानंतर न्याय
नागपूर
पदोन्नतीतील अन्यायाला फोडली वाचा
'त्या' आमदार-खासदारांच टेन्शन वाढलं; SC तयार करणार यादी
देश
माजी आणि विद्यमान खासदार आणि विधानसभेचे सदस्य यांच्याविरुद्ध देशभरातील विविध सत्र आणि दंडाधिकारी न्यायालयात एकूण 4,984 फौजदारी खटले प्रलंबित आहेत.
go to top