Kabul News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kabul

Read Latest & Breaking Kabul Marathi News. Get Trending & Top News Headlines on Kabul along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

पायाचे नखही दिसता कामा नये
‘तालिबानी’ आदेश : अफगाण महिलांवरील निर्बंधांत आणखी वाढ
काबूलमध्ये नमाजानंतर भीषण स्फोट; 10 जणांचा मृत्यू
मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
काबूल पुन्हा हादरलं! स्फोटात सहा जणांचा मृत्यू, 14 जखमी
एकूणच या घटनेचा तपास काबूल पोलिस करत असल्याची माहिती मिळत आहे.
तालिबानमध्ये पाकिस्तानचा हवाई हल्ला, 
४७ ठार
मृतांत महिलांचा समावेश; २२ जण जखमी, पाकच्या राजदूतास पाचारण केले
चीनचे परराष्ट्रमंत्री अफगाणीस्तानमध्ये, तालिबान सत्तेत आल्यानंतर पहिल्यांदाच घडामोडी
अफगाणिस्तानात सहावीपुढील वर्गात मुलींना प्रवेश न देण्याचा फतवा जारी करून तालिबानने वचन मोडल्याने आंतरराष्ट्रीय समुदायाकडून टीका केली जात आहे.
अफगाणिस्तानात पोलिओ लसीकरण सुरू
९१ लाख मुलांना डोस देणार; कोरोनामुळे मोहिमेला फटका
अफगाण रेडिओ संकटात
अफगाणिस्तानात नभोवाणी केंद्रांत अंधार
काबूल : महिला व्हॉलिबॉलपटूचे तालिबानकडून शिरकाण
प्रशिक्षकाकडून माहिती उघड ; कुटुंबीय दहशतीपोटी गप्प
काबूलवर ड्रोन हल्ला ही अमेरिकेची चूक
‘पेंटॅगॉन’च्या वरिष्ठ अधिकाऱ्याची कबुली; माफीही मागितली
अफगाणिस्तानची अर्थव्यवस्था वाचवा, संयुक्त राष्ट्रांचे आवाहन
देश
आगामी काळात अफगाणिस्तानच्या अर्थव्यवस्थेत गुंतवणूक केली नाही तर देशातील लाखो लोक गरीब आणि भुकबळीच्या गर्तेत लोटले जातील
काबूल: नॉर्वेच्या दूतावासावर तालिबानचा ताबा
ग्लोबल
दारूच्या बाटल्या फोडल्या अन् पुस्तकही फाडली
काबूल: ‘एनआरएफ’ची व्यूहात्मक माघार
ग्लोबल
लवकरच प्रतिआक्रमणाचा नेत्याचा दावा
‘अल कायदा’ डोके वर काढण्याची शक्यता
ग्लोबल
अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचा अंदाज
काबूल: निधीसाठी तालिबानची मदार चीनवर
विदेश
मुजाहिद: चीन सर्वाधिक महत्त्वाचा भागीदार; गुंतवणुकीसही तयार
तालिबानकडून लोकगीत गायकाची हत्या
देश
तालिबान्यांची जुलमी राजवट परतली
तालिबानचे काबूल विमानतळावर नियंत्रण; अफगाणींसाठी विमानतळ बंद
देश
तालिबानकडून नियंत्रण घट्ट; सुटका मोहिमा अंतिम टप्प्यात
go to top