बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता अजय देवगण हा सध्या चर्चेत आला आहे. यापूर्वी अजयला त्याच्या कोणत्याही चित्रपटाचं एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रमोशन करताना पाहिलेलं नाही.
बॉलीवूडमध्ये आपल्या अभिनयानं गेल्या तीन दशकांहून अधिक काळ प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारा अभिनेता म्हणून अजय (Ajay Devgn) देवगणचे नाव घ्यावे लागेल.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.