Kalamnuri News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kalamnuri

Read Latest & Breaking Kalamnuri Marathi News. Get Trending & Top News Headlines on Kalamnuri along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

हिंगोली जिल्‍ह्यात ५७ गट अन् ११४ गणांची रचना
महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समिती अधिनियमांन्वये
हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत १२१ मिलिमीटर पावसाची नोंद
दोन दिवसांपासून पावसाने दिली ओढ, शेतकरी चिंतेत
Hingoli : दिव्यांगांसाठीच्या सर्व बाबींची अंमलबजावणी तत्काळ करा
जिल्हाधिकारी पापळकर जिल्हास्तरीय समितीची बैठक
कळमनुरी येथे शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या
नेमकी कोणत्या कारणाने आत्महत्या केली याची अधिकृत माहिती मिळू शकली नाही
हिंगोली : केवळ सात टक्केच पीककर्ज वाटप
हिंगोली जिल्ह्यातील बँकांना ८१० कोटी रुपयांचे उद्दिष्ट
हिंगोली : कृषी केंद्रांवर भरारी पथकांची नजर
एमआरपीपेक्षा अधिक दराने कृषी निविष्ठांची विक्री केल्यास कारवाई
Hingoli Rain | हिंगोलीतील काही भागात हलका, तर कोर्टा शिवारात गारांचा पाऊस
जिल्ह्यात दिवसभर काही भागात ढगाळ वातावरण होते.
Hingoli News| चार हजारांची लाच घेताना पोलिस हवालदाराला पकडले
अवघ्या चार हजारांसाठी प्रामाणिकपणा...
हिंगोली : शिवसंपर्क अभियानांतर्गत डिग्रस येथे संवाद मेळावा
खासदार मंडलिक यांच्या उपस्थितीत डिग्रस कऱ्हाळे येथून अभियान सुरू
                                                                                                                                                                            हिंगोली जिल्ह्यात अनेक गावात भुगर्भातुन आले आवाज
वसमत, कळमनुरी, औंढा तालुक्यातील गावाचा समावेश
कळमनुरीत कृषी बाजारातून चोरट्यांनी पळविले ४० हजार, घटनास्थळी पोलिस दाखल
हिंगोली
सात जणांनी सुरक्षारक्षकाला रॉडचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी देत...
महिलांनी दारु विक्रेत्याला मुद्देमालासह पकडले, पोलिसांविरोधात रास्ता रोको
हिंगोली
कळमनुरी तालुक्यातील पोतरा येथे गावातील महिलांनी एकत्र येत एका दारु विक्री करणाऱ्या महिलेला दारुच्या बाॅक्ससह ताब्यात घेतले.
कार-दुचाकीच्या अपघातात एक जण ठार, नांदेड-हिंगोली महामार्गावरील घटना
हिंगोली
बाजार आटोपुन घरी परत जात असताना हा अपघात घडला.
एसआरपीएफ जवानाची गळफास घेऊन आत्महत्या,सुट्टीवर असताना उचलले टोकाचे पाऊल
हिंगोली
जवान दिनेश मुलगीर यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, तीन मुली असा परिवार आहे.
एसटीच्या कर्मचाऱ्यांनी हातात फलकासह कटोरा घेऊन बाजारपेठेत मागीतली भिक
मराठवाडा
एसटी कर्मचाऱ्यांनी भिक मागो आंदोलन करून राज्य शासनाचा व एसटी प्रशासनाचा निषेध केला.
प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी कळमनुरी आगाराच्या कर्मचाऱ्यांचे भीख मागो आंदोलन
मराठवाडा
कळमनुरी आगाराचे जवळपास ११४ कर्मचारी काम बंद आंदोलनात सहभागी झालेले आहेत.
कळमनुरीत माजी खासदार शिवाजी माने यांचे उपोषण सुरु,नागरिकही सहभागी
हिंगोली
एकंदरीत कयाधु नदीचे पाणी ईसापुर धरणामध्ये वळवण्याचा व सिंचन अनुशेषाचा प्रश्न आता पेटला आहे.
go to top