kangana ranaut News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kangana ranaut

Read Latest & Breaking kangana ranaut Marathi News. Get Trending & Top News Headlines on kangana ranaut along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

एकनाथ शिंदेंवर कंगना झाली भलतीच खुश.. म्हणाली, रिक्षावाला ते..
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
विरोधी पक्ष नेत्यांपेक्षाही 'या' कलाकारांनी ठाकरे सरकारला आणलं होतं अडचणीत
गेल्या अडीच वर्षात काही कलाकारांनी सातत्याने महाविकास आघाडीवर टीका केली आहे.
Kangana Video: 'तुम्हाला आता...' कंगनाची उद्धव ठाकरेंवर जहरी टीका
राज्यातील राजकारणानं घेतलेल्या अनपेक्षित वळणानं सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे.
'उखाड दिया..', ठाकरे सरकार पडल्यानंतर संजय राऊत नेटकऱ्यांच्या निशाण्यावर
अभिनेत्री कंगना रानौतच्या घरावर बुलडोझर चालवल्यानंतर राऊतांनी 'उखाड डाला' असे म्हटंले होते
Kanhaiya lal murder: कन्हैयालाल हत्या प्रकरण, कंगनाचा संताप! 'देवाच्या नावानं...'
राजस्थानातील उदयपूरमध्ये घडलेल्या घटनेचे देशभर पडसाद उमटल्याचे दिसून आले आहे.
कंगना कडून केंद्र सरकारची पुन्हा पाठराखण, 'अग्निपथ' योजनेला पाठिंबा
देशभरातून विरोध होत असलेल्या 'अग्निपथ' योजनेला कंगना रणौतने पाठिंबा दिला आहे.
Prophet Muhammad Row: हिंदू असण्यावर गर्वच! कंगनाकडून आमिरच्या चित्रपटाचं उदाहरण
अभिनेत्री कंगनानं नुपूर शर्मा यांची बाजु घेतल्यानं नेटकऱ्यांनी कंगनावर टीका केली होती.
Photo : धाकड गर्ल कंगनाचा 'पिकनिक' मूड.. कुटुंबासोबत शेअर केले खास फोटो
अभिनेत्री कंगना रणौत सध्या सुट्टी एन्जाॅय करत असून हिमाचलच्या डोंगरात रमली आहे.
कंगनानं बांधलं मनालीत आकर्षक घर ! नव्या घराचे फोटोज पाहिलेत काय ?
कंगनाने तिच्या नव्या पोस्टमधे चाहत्यांना तिच्या नव्या घराचा सुंदर लूक दाखवलेला दिसते.
'हिंदू देवतांचा अपमान केला जातो तेव्हा...'; नुपूर शर्मा वादात कंगनाची उडी
कंगना रनौत आजकाल आपल्या सिनेमांपेक्षा अधिक राजकीय वादात पडल्यानं जास्त चर्चेत येताना दिसते.
'धाकड' फ्लॉप झाल्यानंतर कंगनाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाली,'अजूनही..'
बॉक्सऑफिसवर कंगना रनौतच्या 'धाकड' सिनेमाला प्रदर्शाच्या पहिल्या दिवशीच केवळ १ करोड कमावता आले होते,त्यानंतर शो कॅन्सल करण्याची वेळही आली होती.
Sidhu Moose Wala Murder : कंगना भडकली, पंजाब सरकारवर साधला निशाणा
मनोरंजन
पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला याची रविवारी दिवसाढवळ्या निर्घूण हत्या करण्यात आली.
Kangana Ranaut: आठव्या दिवशी धाकडच्या फक्त 20 तिकिटांंची विक्री, नेटकरी म्हणाले..
मनोरंजन
धाकड या चित्रपटाला सोशल मीडियावरही प्रचंड ट्रोल केले जात आहे. यावर नेटकरी भन्नाट मिम्स बनवत टिका करत आहे
कंगनाची 'धाकड'गिरी फुस्स..; आठवड्याभरात फक्त २० तिकीटांची विक्री
मनोरंजन
सिनेमा निर्मितीला ८० ते ९० कोटी रुपये खर्च तर कमाई केवळ ५ कोटी
कंगनाच्या 'धाकड' चे शो कॅन्सल, कार्तिकच्या 'भूलभूलैय्या 2' ने केलं गारद
मनोरंजन
कंगनाचा 'धाकड' सिनेमा २० मे रोजी प्रदर्शित झाला होता. पण त्याला प्रदर्शनानंतर म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही.
PHOTO: कार्तिक आर्यनचा 'भूल भुलैया' ठरतोय हिट, या चित्रपटांना टाकलं मागे..
फोटोग्राफी
अभिनेता कार्तिक आर्यन याने महेश बाबू, कंगना रणौत, अशा दिग्गजांच्या चित्रपटांपेक्षा अधिक कमाई केली आहे..
Video: 'वाराणशीला आलो हे माझं दुर्देव'; अभिनेता अर्जुन रामपालची जीभ घसरली
मनोरंजन
आपल्या आगामी 'धाकड' सिनेमाच्या प्रमोशन निमित्तानं अर्जुन रामपाल वाराणसीला गेला होता. या सिनेमात तो खलनायकाची भूमिका साकारत आहे.
ज्ञानवापी मशिद प्रकरणावर कंगना कडाडली! 'काशीच्या कणाकणात....'
मनोरंजन
कंगना धाकडच्या प्रमोशनसाठी वाराणसीला गेली होती. यावेळी तिला मीडियाच्या काही लोकांनी प्रश्न विचारले.
कंगना रनौतचा Controversy पासून दूर राहण्याचा मोठा निर्णय, कारणही सांगितलं
मनोरंजन
कंगनानं controversy पासून लांब राहण्याचा निर्णय सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करीत सांगितला आहे.
go to top