Kankavli News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kankavli

Read Latest & Breaking Kankavli Marathi News. Get Trending & Top News Headlines on Kankavli along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

कामे अपूर्ण असताना टोल नको - नितेश राणे
महामार्गाची शिल्लक कामे जोपर्यंत होत नाहीत, तोपर्यंत टोल सुरू करू नये, ही आमची भूमिका आहे.
कणकवली : टोलनाका म्हणजे राजकीय घोळ
परशुराम उपरकर २ हजार कोटींचा खर्च; पण असुविधा
पावसामुळे तारांबळ; पूर्व मोसमीचा तडाखा; रेल्वे प्रवाशांचे हाल; रस्त्यावर पाणी
कणकवली रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाणी साचल्याने वाहन चालक आणि प्रवाशांची मोठी गैरसोय
कणकवलीचा विकास रखडला
वीस वर्षांत ५६ पैकी चार ते पाच आरक्षणांच्या जागा नगरपंचायतीला विकसित करता आल्‍या आहेत.
कणकवली : दारुमजवळ बिबट्याचे ८ लाखांचे कातडे जप्त
तस्करी प्रकरणी दोघे तरुण ताब्‍यात
सिंधुदुर्ग : कणकवलीत गटारीचे रुंदीकरण
‘रामेश्वर प्लाझा’जवळील समस्येची दखल
गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे फुल्ल उच्चांकी संख्येने चाकरमानी येण्याची शक्‍यता
२७ ऑगस्ट ते १ सप्टेंबर पर्यंत; सर्व गाड्यांची तिकिटे फुल्‍ल झाली आहेत
कणकवली : फोंडाघाटमध्ये 'महावितरणला' घेराओ
वीज जोडणीस दिरंगाईमुळे शिवसेना आक्रमक
कणकवली : सख्खा भाऊ पक्का वैरी, मोठ्याकडून लहान भावाचा खून
दारूच्या नशेत भावानेच सख्या भावाचा खून केला
कणकवली : अनामत वीज बिलांच्‍यामुळे संताप
रक्कम न भरण्याचा महावितरणला इशारा
सहकाराच्या लढाईत कोणाची बाजी?
कणकवली तालुका; ३६ सोसायट्या, शिवसेना-भाजपमध्येच संघर्ष
एस. टी. कर्मचारी कर्जबाजारी
कोकण
संपातील सहभागामुळे हाल; वेतनाअभावी हप्ते थकले, प्रत्‍येकी एक ते दीड लाखाचे नुकसान
कणकवली : जमीन गैरव्यवहाराची चौकशी व्हावी
कोकण
माजी आमदार परशुराम उपरकर यांची मागणी; लोकायुक्तांकडे तक्रार करणार
कणकवली नगरपंचायतीतर्फे ९५ टक्‍के मालमत्ता करवसुली
कोकण
उर्वरित घरपट्टी आणि पाणीपट्टी वसूल होण्याची अपेक्षा नगरपंचायत अधिकाऱ्यांनी व्यक्‍त केली
कणकवली निराधारांसाठी जनजागृती
कोकण
नागरिकांकडून स्वेच्छेने मदत; पोलिसांसह प्रशासकीय अधिकाऱ्यांचा सहभाग
राणेंनी आता पक्ष बदलल्याप्रमाणे त्यांची भूमिकाही बदलली - सतीश सावंत
कोकण
सतिश सावंत; शिवसेनेवर केलेल्या टिकेला उत्तर
घराचे स्वप्न पुन्हा महागले
कोकण
रिअल इस्टेटमध्ये तेजी; गुंतवणूकदारांत अद्यापही धास्ती
स्वतंत्र कोकणचे चळवळीचे प्रणेते प्रा.महेंद्र नाटेकर यांचे निधन
कोकण
स्वतंत्र कोकण चळवळ, सोनवडे घाटमार्ग, पेन्शनर्स, वृक्षमित्र आदी संघटनांचे संस्थापक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील धडाडीचे नेते प्रा.महेंद्र नाटेकर (वय ८२) यांचे आज निधन
सिंधुदुर्ग : बापूसाहेबांच्या लोकाभिमुख कारभाराचा प्रारंभ
कोकण
बापूसाहेब महाराजांनी पहिली दोन वर्षे गावोगाव जावून लोकांशी संवाद साधला.
go to top