karad News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

karad

Read Latest & Breaking karad Marathi News. Get Trending & Top News Headlines on karad along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

कऱ्हाड : दिवाळखोरीत ८४ सहकारी संस्था
कऱ्हाडची स्थिती; ४० पतसंस्थांचाही समावेश, अवसायनात निघाल्याने कामकाजही झाले ठप्प
सातारा : ‘आरोग्य’च्या रडारवर बोगस डॉक्टर
कऱ्हाड तालुक्यात तपासणी आराखडा; कोरोना काळात लुटीचे प्रकार, वर्षभरानंतर ठोस उपायांची गरज
सातारा : कऱ्हाडात साडेबारा लाखांची चोरी
बंद घरातून हिऱ्यांसह सोने-चांदीचे दागिने लंपास; ५० हजारांची रक्कम लांबवली
कऱ्हाड : १ हजार ३२३ रेशन दुकाने आयएसओ प्रमाणित!
ग्राहकांना दर्जेदार सेवेसाठी पुरवठा विभागाचे पाऊल
सातारा : कऱ्हाड पालिका करणार मुलींच्या जन्माचे स्वागत
मुलींच्या नावाने ठेवणार दोन हजारांची ठेव
शिवजयंती मिरवणुकीला 'भाजप'चा रंग देण्याचा केविलवाणा प्रयत्न, शिवसेनेचा आरोप
कऱ्हाडला अक्षय तृतीयेला झालेल्या शिवजयंती निमित्त निघालेल्या दरबार मिरवणुकीत सर्व जाती धर्मासह सर्व पक्षाचे लोक सहभागी
कऱ्हाडला सामान्य ठेकेदारांना निविदा भरण्यावरून दमदाटी
सामान्य ठेकेदाराला बोलावून तुम्ही टेंडर भरायचे नाही, अशी धमकी देत आहेत प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे केली
शाहू महाराजांच्या विचारावर सरकारची वाटचाल : बाळासाहेब पाटील
महाराष्ट्र राज्याला दिशा देण्याचे काम छत्रपती शाहू महाराजांनी केले.
सातारा : दुर्गम गावांसाठी स्पीड बोट ॲम्ब्युलन्स
कोयना जलाशयाकाठच्या ६० गावांना फायदा; खासदार पाटलांच्या मागणीनुसार एक कोटी मंजूर
कऱ्हाड : पारंपरिक शिवजयंतीच्या मिरवणुकीने फेडले डोळ्यांचे पारणे
शहरात दरवर्षी पारंपारीक शिवजयंती दिमाखात साजही केली जाते
सातारा : पती, पत्नी, मुलीच्या मृत्यूने वडगाव हादरले
मृतदेह पोलिस ठाण्यासमोर आणल्याने तणाव; डीवायएसपींनी तक्रार अर्ज घेतल्यानंतर झाले अंत्यसंस्कार
अतिरिक्त सुरक्षा ठेवीचा ग्राहकांना ‘शॉक’
सातारा
महागाईत महावितरणकडून आर्थिक संकट; सर्वसामान्य हवालदिल
सातारा : रुग्णालय इमारती फायर ऑडिटविनाच
सातारा
शासनाने सक्ती करूनही कऱ्हाडात दुर्लक्ष; पालिकेकडून वारंवार नोटिसा
कऱ्हाडला लोकसंख्येच्या ३५ टक्के वृक्ष
सातारा
पालिका जिल्ह्यात अव्वल; नऊ वर्षांत १५ हजार वृक्ष वाढल्याची नोंद, एकूण ३७ हजार वृक्ष
सातारा : दोन वर्षांमध्ये ११६ गुंड हद्दपार
सातारा
कऱ्हाड शहरसह उंब्रज पोलिसांची बाजी
आमदार अमोल मिटकरींवर गुन्हा दाखल करा; ब्राम्हण बहुभाषिक संघाची मागणी
सातारा
अमोल मिटकरी यांनी ब्राह्मण समाजाबाबत बेताल,खोटे वक्तव्य करुन समाजात तेढ व वैमनस्य वाढवण्याचा प्रय़त्न केला.
कऱ्हाड : दोन वेगवेगळ्या टोळ्यातील १४ संशयित हद्दपार
सातारा
दोन वर्षात शहर पोलीसांनी हद्दपारीचे अर्धशतक गाठले
PHOTO : तब्बल दोन वर्षांनंतर कृष्णामाई घाट गर्दीनं फुलला
फोटोग्राफी
कृष्णाबाईची ओटी भरण्यासाठी महिलांनी मोठी गर्दी केली होती.
पाणबुडीला कऱ्हाडकरांचा ‘एसी’
सातारा
सैन्यदलासाठी उद्योजक शेंडेंचे योगदान
go to top