kareena kapoor News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kareena kapoor

Read Latest & Breaking kareena kapoor Marathi News. Get Trending & Top News Headlines on kareena kapoor along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

कोण आहे ही आंटी? पाकिस्तानी अभिनेत्रीनं करिना कपूरला छेडलं
बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री करिना कपूर (Kareena Kapoor) खरं तर तिच्या झिरो फिगरमुळे नेहमीच चर्चेत असते.
'नाही म्हणजे नाहीच'! पापाराझीच्या त्रासाला तैमूर वैतागला
करिना कपूर (Kareena Kapoor) आणि सैफ अली खानचा (Saif Ali khan) नवाब तैमुर (Taimur) नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असतो.
Video: रणबीरच्या लग्नात करिनाचा फॉमेली फोटो काढण्याचा प्रयत्न
फॉमेली फोटोसोबत करीनाची गंमतीशीर पोस्ट
रणबीर आलियाच्या लग्नाने कुटुंब आनंदी.. बघा जवळच्या नातलगांचे फोटो
Ranbir-Alia Wedding Ceremony:सगळ्या चाहते वर्गाला ज्याची वाट होती,तो सोहळा म्हणजे 'रणबीर आणि आलियाचे लग्न.'रणबीर आलियाच्या लग्नातील काही खास क्षण त्यांच्या नातलगांनी सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत
Bollywood Celebrities:पहा त्या दहा अभिनेत्री कोणत्या?..ज्यांनी अभिमानाने आणि आनंदाने मातृत्व स्वीकारले!
Bollywood News: या प्रसिद्ध अभिनेत्रींनी मात्र अभिमानाने बाळाला जन्म देऊन आई होणं स्वीकारलं
'रोजा नाही, असा कसा तू मुस्लिम!' कुटूंबासमवेत बाहेर जाणं सैफला पडलं महागात
बॉलीवूडचा अभिनेता सैफ अली खान (saif ali khan) आणि त्याची पत्नी प्रसिद्ध अभिनेत्री करिना कपूर (Kareena Kapoor) हे नेहमीच सोशल मीडीयावर चर्चेचा विषय असतात.
सारा म्हणतेय 'चलो दिलदार चलो...' तर इब्राहीम... 
'सिबलिंग्स डे'च्या निमित्ताने सारा अली खान आणि इब्राहिम यांनी एक धमाल व्हिडिओ शेअर केला असून दोघांच्या खोडकरपणाबाबत आई अमृता सिंह म्हणतेय तुम्ही दोघेही..
करिनाच्या गाडीच्या चाकाखाली 'पापाराझी' चा पाय,अभिनेत्री टेन्शनमध्ये आली
करिना कपूर अपघातात जखमी झालेल्या मलायका अरोराची विचारपूस करायला गेली असताना तिच्यासोबत हा प्रकार घडला.
दर दहा वर्षांनी सैफ होतोय बाबा, करीना म्हणतेय, आता तरी थांबा..
नुतक्याच एका मुलाखतीत करीना कपूरने सैफ अली खानची खिल्ली उडवली आहे. वयाच्या प्रत्येक टप्प्यावर सैफला मुल झाले असून आता वयाच्या साठीत तरी त्याने थांबावे असे करीना गमतीने म्हणाली.
करिनानं सोशल मीडियावर नवरा सैफ अली खानची केली कानउघडणी; कारणही तसंच
करिनानं सैफचा एक फोटो पोस्ट करीत पापाराझीला फोटोपोझ नं देण्यामागे समोरच्याला कमी लेखणं या त्याच्यातल्या गुणावर बोट ठेवलं.
'No Holi,Hate Colors':बॉलीवूडच्या 'या' कलाकारांना धूळवड आवडत नाही कारण..
सिनेमात रंगपंचमी खेळताना धम्माल केलेले हे सेलिब्रिटी प्रत्यक्षात मात्र काही कारणांमुळे रंगपंचमी सणापासून लांब राहणं पसंत करतात.
Video : करिना कपूर खानचा ग्लॅमरस लूक
करीना कपूर चा नवीन लुक
पाच वर्षांच्या तैमूरनं चक्क सैफवर उगारला हात;नेटकऱ्यांनी काढले संस्कार
मनोरंजन
सैफ अली खान आणि तैमूर अली खान यांच्या व्हायरल व्हिडीओवर ताशेरे ओढले जात आहेत.
करिश्मा-करिनाने वडिलांना घेतलंय दत्तक? रणधीर कपूर हे काय म्हणतायत...
मनोरंजन
आज या ज्येष्ठ अभिनेत्याचा ७५ वा वाढदिवस कपूर कुटुंब सेलिब्रेट करीत आहेत.
तुम्ही दिवसांतून फक्त तीन वेळा... करिनानं सांगितलं डाएट प्लॅन
मनोरंजन
बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री करिना कपूर (Bollywood Actress Kareena Kapoor) ही तिच्या वेगळेपणासाठी ओळखली जाते.
'या' अभिनेत्याने सैफला दिला होता करिनाशी लग्न न करण्याचा सल्ला
मनोरंजन
एका मुलाखतीत अभिनेत्रीने केला आहे मोठा खुलासा
go to top