kedar shinde News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kedar shinde

Read Latest & Breaking kedar shinde Marathi News. Get Trending & Top News Headlines on kedar shinde along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

पुढे खूप मोठा प्रवास बाकी आहे... असं का म्हणाले केदार शिंदे..
'महाराष्ट्र शाहीर' चित्रपटाच्या लोकेशनच्या शोधत असताना दिग्दर्शक केदार शिंदे यांनी हा विडिओ शेयर केला आहे.
'पडदा सरकला, नाटक सुरू..' राजकीय गदारोळावर काय म्हणाले केदार शिंदे..
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर मनोरंजन विश्वातून कलाकारांच्या प्रतिक्रिया येत आहेत.
केदार शिंदे : बाळासाहेब ठाकरे आणि शाहीर साबळे यांचेही कॉल झाले होते टॅप..
आज शिवसेनेचा वर्धापन दिन, या निमित्ताने केदार शिंदे यांनी शेअर केला एक खास किस्सा..
अरे संसार संसार.. केदार शिंदेंनी सांगितली घरातील पहिल्या रेडिओची आठवण..
शाहीर साबळे यांच्या घरात पहिला रेडिओ कसा आला याची खास आठवण केदार शिंदेंनी शेअर केली आहे.
Photo : दादरच्या भिंतींवर झळकले मराठी कलाकार...
'प्रवाह पिक्चर' वाहिनीने दादरमध्ये हा खास उपक्रम राबवला आहे.
अंकुश चौधरीने कसे साकारले शाहीर साबळे.. खास व्हिडीओ समोर..
'महाराष्ट्र शाहीर' या चित्रपटात अंकुश चौधरी याने शाहीर साबळे यांची भूमिका साकारण्याआधी केलेल्या या फर्स्ट लुकचा व्हिडीओ..
'कष्ट केले की दिवस पालटतातच..' केदार शिंदे यांची खास पोस्ट 'प्रवास'..
शाहिर साबळे यांचा खडतर 'प्रवास' सांगणारी 'प्रवास' ही खास पोस्ट केदार शिंदे यांनी केली आहे.
Video :  दिग्दर्शक केदार शिंदेची पोस्ट
शाहीर साबळे यांच्या भूमिकेसाठी अंकुशच बेस्ट
'प्रत्येक जण मला विचारतोय..' अंकुश चौधरीबाबत केदार शिंदे काय म्हणाले?
शाहीर साबळेंच्या भूमिकेत अंकुश चौधरीच का, असा प्रश्न वारंवार विचारला जात आहे. त्यावर अखेर केदार शिंदे बोलले.  
'राज ठाकरे म्हणजे एक अव्वल कलाकार' केदार शिंदे यांची खास पोस्ट
राज ठाकरे यांचा फोटो शेअर करुन 'आपल्या कलाकृतीकडे पाहणारा एक अव्वल कलाकार...' असे कॅप्शन दिग्दर्शक केदार शिंदे यांनी दिले आहे.
'महाराष्ट्र शाहीर': अंकुश चौधरी शाहिरांच्या भूमिकेत, केदार शिंदेंचं दिग्दर्शन
कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे(Marathi Shahir Sabale) हे एक मराठी लोकशाहीर म्हणून प्रसिद्ध होते.
Maharashtra Shahir : अंकुश चौधरी साकारणार 'शाहीर साबळे'.. पाहा झलक..
मनोरंजन
केदार शिंदे दिग्दर्शित 'महाराष्ट्र शाहीर' हा शाहीर साबळे यांचा जीवनपट लवकरच येणार असून प्रमुख भूमिकेत अंकुश चौधरी आहे.
तो केरळचा पण मराठी; केदार शिंदेने सांगितल्या जयराज मामांच्या खास आठवणी..
मनोरंजन
अनेक मराठी नाटकं, मालिका, चित्रपट रंगवलेला दिग्गज अभिनेता म्हणजे जयराज नायर. ते कायमच प्रसिद्धीपासून दूर राहिले. त्याच जयराज नायर यांच्या विषयी केदार शिंदे म्हणतात...
एप्रिल फूल आणि 'ती'चा होकार, केदार शिंदेंचा खास किस्सा..
मनोरंजन
दिग्दर्शक केदार शिंदे यांनी आपल्या प्रेमाच्या आठवणी आज १ एप्रिल निमित्ताने शेअर केल्या आहेत. प्रेम आणि एप्रिलफूलचे समीकरण त्यांनी चाहत्यांना सांगितले आहे. यासोबत पत्नी बेला शिंदे यांचा फोटो देखील शेअर केला आहे.
'साता समुद्रापार आलेल्या मुलीसाठी'... ,केदार शिंदेंची पोस्ट व्हायरल
मनोरंजन
मी या इंग्रज मुलीसोबत सध्या काम करतोय..केदार शिंदे
'मोबाईल थिएटर ही शाहीर साबळेंची संकल्पना '.. केदार शिंदेंनी सांगितल्या आठवणी
मनोरंजन
जागतिक रंगभूमी दिनी दिग्दर्शक केदार शिंदे यांनी आपल्या नाटकांविषयीच्या आठवणी सांगत शाहीर साबळे यांच्या स्मृतींना उजाळा दिला. यावेळी सध्या चर्चेत असलेले 'मोबाईल थिएटर' ही संकल्पना शाहीर साबळे यांनी रुजवली असे केदार शिंदे म्हणाले.
मुंबई महानगरपालिकेच्या विरोधात की समर्थनार्थ?केदार शिंदेचं ट्वीट चर्चेत
मनोरंजन
'मुंबईकरांच्या समस्येवर आपण तरी बोलूया, इतरांचं वेगळंच चाललंय..' म्हणत केदार शिंदेनं ट्वीटरवर चर्चासत्र सुरू केलं आहे.
go to top