Keshav Upadhye News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Keshav Upadhye

Read Latest & Breaking Keshav Upadhye Marathi News. Get Trending & Top News Headlines on Keshav Upadhye along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

शिवरायांची शिकवण विसरले अन् हिंदुत्वही सोडल, भाजपचा सेनेला टोला
आमदारांचे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या संरक्षणाची जबाबदारी सरकारची, एकनाथ शिंदेंचं पत्र
भाजप नेत्याची CM ठाकरेंवर आक्रमक टीका; सुपरडुपर फ्लॉप सभा
मोठा गाजावाजा करून अखेर सुपरडुपर फ्लॉप झालेल्या सिनेमासारखं हे भाषण झालं आहे
'शिवसेनेला हिंदुत्वाची जाहिरात करावी लागते, पाहून कीव येते'
'ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या सेनेला हिंदुत्वाची जाहिरात करावी लागते'
'सेनेशी संबंध असलेल्या अधिकाऱ्यांच्या कृतीने पोलिस खात्याचा सन्मान वाढला का?'
राज्यात सत्ताधारी असलेल्या शिवसेनेशी संबंधित पोलिस अधिकाऱ्यांनी केलेला हा गुन्हा अधिकच गंभीर आहे.
'सेनेतील राष्ट्रवादी प्रवक्ते राऊतांनी धार्मिक तेढ निर्माण होणारी वक्तव्य करु नयेत'
सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पालन करत अनाधिकृत भोंगे उतरवावेत असं आवाहन राज ठाकरेंनी केले.
राजकारण खोटेपणावर अवलंबून असणाऱ्या पवारांकडून दुसरी कोणती अपेक्षा करणार?
कोरेगाव भीमा दंगलीच्या निमित्तानं शरद पवार यांनी भाजपाला बदनाम केलं.
'तुमच्या हिंदुत्वाची अवस्था दात अन् नखं काढलेल्या वाघासारखी झालीये'
'भाजपावर तुटून पडा, असे आदेश वर्क फ्रॉम होम करणाऱ्या मुख्यमंत्री ठाकरे यांनी सेना प्रवक्त्यांना दिलेत'
'स्वतःच्या खुर्चीसाठी पक्षाचा बळी द्यायलाही धैर्य लागतं'
'स्वतःच्या खुर्चीसाठी पक्षाचा बळी देण्याचा नवा प्रयोग करायलाही धैर्य लागतं, यांना जमते कसे काय?'
राज ठाकरेंचं ठीकये पण पवारांनी राजकीय किरकिर्दीत कितीवेळा रंग बदललेत?
'पुतण्याला पक्षात घेऊन उपमुख्यमंत्री बनवत महाविकास आघाडीचं सरकार बनवलं'
"बस्स झाले टोमणे, आता कामं करा"; CM उद्धव ठाकरेंना भाजपाचा टोला
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचीही त्यांनी आठवण काढली.
'मलिकांच्या ED प्रकरणात मुख्यमंत्री ठाकरी बाणा दाखवणार का?'
महाराष्ट्र
संजय राठोड यांचा राजीनामा घेतला तो न्याय नवाब मलिक यांना का नाही? - केशव उपाध्याय
'दुसरी स्क्रीन मलिकांच्या कोठडीतून लावणार का?'
महाराष्ट्र
कॅबिनेट बैठकीवरून त्यांनी महाविकास आघाडी सरकारला टोला लगावला आहे, म्हणतात..
'राऊत साहेब ! राज्य सरकारच्या नाकर्त्यापणामुळे देशात सर्वाधिक कोरोना बळी'
मुंबई
देशातील एकमेव राज्य आहे ज्या राज्याने कोरोना काळात जनतेला कोणतेही पॅकेज दिले नाही.
भाजप विरोधात तिन्ही पक्ष एकत्र आले तरी जनता भाजपच्या बाजूने: केशव उपाध्ये
महाराष्ट्र
नगरपंचायत निवडणूक निकालांदरम्यान केशव उपाध्येंनी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांवर टीका केली आहे.
भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्येंची 'स्टँड अप कॉमेडी'
मनोरंजन
भाजपचे नेते केशव उपाध्ये (Bjp keshav Upadhye) हे सध्या चर्चेत आले (social media video viral) आहे.
उपनगरी लोकल प्रवास बंदी घालणाऱ्या सरकारला धडा शिकवणार - केशव उपाध्ये
मुंबई
भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा इशारा
go to top