Khadakwasala Dam News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Khadakwasala Dam

Read Latest & Breaking Khadakwasala Dam Marathi News. Get Trending & Top News Headlines on Khadakwasala Dam along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

पुणे शहराला येत्या १६ जुलैपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक
पुणे जिल्ह्यातील धरणांमध्ये सध्या शिल्लक असलेल्या उपयुक्त पाणीसाठ्याच्या आकडेवारीचा अहवाल जलसंपदा विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आला आहे.
व्हिडिओ बेतला जीवावर; खडकवासला धरणात बुडून तरुणाचा मृत्यू
उंचावर चढून पाण्यात उडी मारण्याचा व्हिडिओ काढणे एका तरुणाच्या जीवावर बेतले आहे. आशिष सुभाष फुरंगे (वय 18, रा. कर्वेनगर) असे या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
पुणे : वर्षश्राद्धचा अनावश्यक खर्च टाळून अनाथाश्रमाला मदत
सामाजिक जाणिवेचा मुलाचा पायंडा, नातवाच्या माध्यमातून जपला
पुण्याला १५ जुलैपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा
खडकवासला प्रकल्पातील चार धरणांमध्ये आजअखेर ९.९१ अब्ज फूट (टीएमसी) पाणीसाठा आहे. या प्रकल्पामध्ये पुणे शहराला १५ जुलैपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा उपलब्ध आहे.
मुठा उजवा कालव्याचे अंतर कमी होणार
प्रकल्पामुळे सुमारे अडीच टीएमसी पाणी वाचणार
पुणे : खडकवासल्यात 'पाणी-कचऱ्याचे' नियोजन बिघडले
पालिका प्रशासनाविरोधात नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया; मुलभूत सुविधांकडे लक्ष देण्याची मागणी
पुणेकरांसाठी खुशखबर!
उन्हाळ्यात पाणीकपात नाही; धरणात पुरेसा पाणीसाठा
'काहींवर हातोडा' तर 'काहींच्या डोक्यावर हात'; अतिक्रमण कारवाईत पालिकेची दुटप्पी भूमिका
नव्याने पालिकेत समाविष्ट झालेल्या नांदेड,किरकटवाडी, खडकवासला या गावांमध्ये आज पुन्हा पालिकेच्या अतिक्रमणांवर कारवाई करणाऱ्या ताफ्याने धडक दिली.
सेल्फी ठरला शेवटचा; तरुणाचा खडकवासला धरणात बुडून मृत्यू
खडकवासला धरणात मित्रांबरोबर हुल्लडबाजी करत पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने एका तरुणाचा बुडून मृत्यू
खडकवासला परिसरातील शेकडो हेक्टर वनसंपदेची राखरांगोळी
खडकवासला, नांदोशी, सणसनगर या भागातील जंगलांना मोठ्या प्रमाणात आग लागण्याच्या घटना घडत असून यामध्ये शेकडो हेक्टर क्षेत्रावरील वनसंपदेची अक्षरशः राखरांगोळी झाली आहे.
खडकवासला धरणात बुडून तरुणाचा मृत्यू; पाणबुड्यांनी शोधला मृतदेह
कुडजे (ता. हवेली) गावच्या हद्दीत खडकवासला धरणाच्या पाण्यात बुडून एका तरुणाचा मृत्यू झाला आहे.
धामणीत शिबिरात ४०० रुग्णांची तपासणी
रब्बीच्या पहिल्या आवर्तनामुळे इंदापुरातील शेतकऱ्यांत समाधान
खडकवासला येथील पाणीपुरवठा विस्कळीत; नागरिकांची गैरसोय
पुणे
सोमवारपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होणार असल्याची अधिकाऱ्यांची माहिती
किरकटवाडी : सहा आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण
पुणे
खडकवासला प्राथमिक आरोग्य केंद्रातील एका सहायक आरोग्य अधिकाऱ्यांसह इतर सहा आरोग्य कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत
पुणे : रिकाम्या मद्याच्या बाटल्या आणि काचांचा खच
पुणे
खडकवासला धरणाचा किनारा बनलाय तळीरामांचा अड्डा;कडक कारवाईची गरज
खडकवासला धरणाच्या कडेला खानापूर येथे आढळले मगरीचे पिल्लू
पुणे
खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात खानापूर गावाच्या हद्दीतील पाणवठ्याजवळ 4 ते 5 महिन्यांचे मगरीचे पिल्लू आढळले.
Pune : पावसाचा जोर ओसरल्याने खडकवासल्यातून विसर्ग कमी
पुणे
पुणे जिल्हात सोमवारी व मंगळवारी जास्त पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली होती. आज मंगळवारी सोमवार पेक्षा ही पाऊस कमी झाला
Pune : खडकवासला धरणातून साडेतीन हजार क्यूसेकचा विसर्ग
पुणे
पावसाचा जोर वाढल्यास खडकवासला धरणातील विसर्ग वाढू शकतो. नदी काठच्या नागरिकांनी काळजी घ्यावी
पुणे: पावसाने ओढ दिल्यामुळे धरणांमधील पाणीसाठ्यात घट
पुणे
जिल्ह्यातील केवळ चारच धरणे ‘फुल्ल’
खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठ्यात तुलनेत अर्धा टीएमसीची घट
पुणे
खडकवासला प्रकल्पातील चार धरणांमध्ये सध्या गतवर्षीच्या तुलनेत पाणीसाठा कमी आहे. गतवर्षी २४ ऑगस्ट रोजी प्रकल्पात २८.४८ टीएमसी पाणीसाठा होता.
go to top