Khamgaon News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Khamgaon

Read Latest & Breaking Khamgaon Marathi News. Get Trending & Top News Headlines on Khamgaon along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

बुलडाणा : पंढरपूरसाठी खामगाव आगारातून ३४ बसफेऱ्या
३२ फेऱ्या राहणार मुक्‍कामी : दोन वर्षानंतर प्रवाशांची सोय
शिष्यवृत्तीचे अर्ज‎ भरण्यास अडचणी
महाडीबीटीचे सर्व्हर डाऊन, बँक खाते आधार‎ लिंक नसल्याने विद्यार्थ्यांना त्रास
जीएसटी चुकवेगिरी करणे आले अंगलट उद्योजक टावरी विरोधात गुन्‍हा दाखल
वस्‍तू व सेवा कर चुकविण्यासाठी एका उद्योजकाकडून बनावट प्रतिज्ञापत्र, बोगस दस्‍तऐवज आणि नकली कागदपत्रांचा आधार
खामगाव शहरात वाघाचा संचार; रेस्क्यु ऑपरेशन सुरू
खामगाव शहरातील सुटाळपुरा भागातील गजबजलेल्या वस्ती असलेल्या गाडगे बाबा मंदिराजवळील केशव नगरातील गल्लीतील आज पहाटे ४ वाजताच्या सुमारास एका वृध्द महिलेला वाघ सदृष्य प्राणी दिसला.
खामगाव : चार दिवसांत ४८ लाखांचे उत्‍पन्न बुडाले; एसटी कर्मचारी संपावर ठाम
खामगाव आगारातील चालक, वाहक व मेकॅनिक यांनी गत चार दिवसांपासून संपात सहभागी झाले असल्याने खामगाव आगारातून एकही बस सुटली नाही.
खामगाव : निर्माणाधीन रस्‍त्‍यावरील अपघातांचे भय संपेना
अकोला ते खामगाव या ७० किमी रस्त्याचे काम मागील सहा वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून सुरू
खामगाव : नदीकाठच्या ३६ गावांना सतर्कतेचा इशारा
ज्ञानगंगा प्रकल्‍पात १०० टक्के जलसाठा. खामगाव,नांदुऱ्याचा पाणीप्रश्न सुटला
खामगाव : यंदाही कुलूप बंद दारातून लाकडी गणपतीचे दर्शन
गर्दी न करण्याचे संस्‍थान सदस्‍यांचे आवाहन : परंपरेत खंड
अग्रलेख : कवित्वानंतरचा शिमगा!
संंपादकीय
शिमग्यानंतरचे कवित्त्व माहीत होते, पण कवित्वानंतरचा हा शिमगा फारा वर्षांनी कानांवर आला! एरवी, कवितेच्या वाट्याला इतकी जोरकस समाजमान्यता फार क्वचित येते.
go to top