kishori pednekar News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kishori pednekar

Sakal exclusive : हेमंत ढोमेने उडवली पालिकेची झोप, म्हणाला किशोरीताई..
अभिनेता आणि दिग्दर्शक हेमंत ढोरे याच्या सोसायटीत पिण्याच्या पाण्याची भीषण समस्या होती. अखेर मुंबई पालिकेने त्यावर तोडगा काढला आहे.
मातोश्रीकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिम्मत करू नका - किशोरी पेडणेकर
राणा दाम्पत्य मुंबईत दाखल झालं असून त्या अनुषंगाने मातोश्री आणि परिसरातला बंदोबस्त कडक करण्यात आला आहे.
Mumbai : महापौर पेडणेकर दिशा सालियानच्या घरी
मुंबई
नारायण राणे यांनी दिशा सालियानच्या मृत्यूबद्दल केलेल्या वक्तव्याच्या विरोधात पेडणेकरांनी महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.
दिशा सालियनला न्याय देण्यासाठी राणेंनी मागितली महापौरांची वेळ
महाराष्ट्र
खऱ्या आरोपींना शिक्षा होण्यासाठी महापौर ताई पुढे या.
कोरोनामुळे दगावलेल्या मृतांच्या नातेवाईकांना  मिळणार मदतनिधी; महापौरांनी घेतली दखल
मुंबई
या संदर्भात सोमवारी महापौर बंगल्यावर जनसुनावणी होणार
go to top