भारतीय खाद्यसंस्कृतीचा अविभाज्य भाग म्हणजे पोळी-भाजी. पोळ्यांशिवाय स्वयंपाक पूर्ण होत नाही. परंतु या गरमागरम पोळ्या ताटात येण्यापूर्वी, गृहिणींना भरपूर कष्ट घ्यायला लागतात.
स्वयंपाकघरात काम करताना अनेकदा विविध पदार्थ तयार झाले, की ते एखाद्या पातेल्यात, वाटीत सहजपणे काढून ठेवले जातात. काही वेळा उरलेले अन्नपदार्थ एखाद्या कंटेनरमध्ये शिफ्ट केले जातात.
अनेकदा तांदूळ, भाज्या, फळं धुतल्यानंतर ते पाणी निथळण्यासाठी आपण जेव्हा भांडं तिरकं करतो, तेव्हा त्याबरोबर तांदळाचे किंवा इतर धान्याचे कणही वाहून जातात.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.