KKR News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

KKR

Read Latest & Breaking KKR Marathi News. Get Trending & Top News Headlines on KKR along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

क्रिकेटसाठी बापाचा मार खाल्ला, पण पहिल्या IPL कमाईतून गिफ्ट दिली कार
केकेआरच्या 24 वर्षीय रिंकू सिंहनं जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर स्वप्न पूर्ण करता येते हे दाखवून दिले.
केकेआरच्या पराभवानंतर गंभीरचे धडाकेबाज सेलिब्रेशन : पाहा व्हिडिओ
कोलकाता आणि लखनौ यांच्यात बुधवारी झालेल्या सामना नख खायला लावणारा होता.
केकेआर IPL मधून बाहेर तरीही अय्यर...! धक्कादायक उत्तर
केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यर आयपीएल 2022 मधून संघ बाहेर पडल्यानंतर अजिबात ...
'कॅप्टन तुमच्या घरचा शिपाई नाही' कोलकाताच्या कोचवर भडकला PAK क्रिकेटर
KKR चे मुख्य प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलमवर पाकिस्तानचा माजी कर्णधार सलमान बट्टने केली टीका
IPL सोडण्याची दिग्गजांमध्ये लागली स्पर्धा; केकेआरचा अजिंक्य रहाणे देखील आऊट
केकेआरचा ओपनर अजिंक्य रहाणे आयपीएलमधून बाहेर पडणार असल्याची माहिती समोर आली.
IPL 2022: आजचा सामना श्रेयससाठी आहे खुप खास, काय आहे कारण?
आयपीएल 15 व्या सीझनमध्ये कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणारा 61 वा सामना केकेआरचा कॅप्टन श्रेयस अय्यरसाठी खास असणार आहे.
कोलकतासाठी आरपारची लढाई, हैदराबादविरुद्ध आज सामना
चार पराभवांची कुऱ्हाड स्वतःच्याच पायावर चालवणाऱ्या सनरायझर्स हैदराबादसाठी आत्ता नाही तर कधीच नाही, अशी परिस्थिती
पॅट कमिन्स IPL स्पर्धेमधून बाहेर, मायदेशी लवकरच परतणार
प्ले ऑफमध्ये पोहचण्याचे स्वप्न पाहणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सला मोठा धक्का बसला आहे.
KKR च्या मॅनेजमेंटची सिलेक्शन मध्ये लुडबुड; श्रेयस अय्यर संतापला
कर्णधार श्रेयस अय्यरने सामन्यानंतर काही गोष्टी सांगितल्या ज्या खूप आश्चर्यकारक आहे.
KKR च्या विजयानंतरही रहाणे वाईटरित्या ट्रोल; IPL करियर संपुष्टात?
रहाणेची ही खेळी त्याच्या ट्रोलिंगचे कारण बनली आहे.
"माझा नवरोबांनी आग लावली आग..."; बुमराहच्या 5 विकेट्सनंतर पत्नीचे ट्विट व्हायरल
बुमराहची पत्नी संजना गणेशनही स्टेडियममध्ये उपस्थित राहून पतीच्या 5 विकेट हॉलची साक्षीदार बनली
भरवश्याच्या म्हशीला...; ७ कोटींच्या शिवम मावीचा IPL मधला लाजिरवाणा रेकॉर्ड!
IPL
शिवम मावी पडला महागात; लाजिरवाणा रेकॉर्ड करत लावला ७ कोटींचा चुना
Video : आंद्रे रसलचा भन्नाट टॉवेल डान्स; प्रेक्षकांना सलमान खानची आठवण
IPL
सामन्यादरम्यान रसेल हातात टॉवेल घेऊन सलमान खानच्या भूमिकेत डान्स करत चाहत्यांना मनोरंजन करताना दिसला.
रसेल शून्यावर बाद थेट चिकन डिनरला! चाहत्यांकडून खिल्ली
IPL
शून्यावर बाद झाल्यानंतर आंद्रे रसेलला चिकन डिनर पाहून सोशल मीडियावर उडवल्या जात आहे खिल्ली
बुडत्याचा पाय गाळात; टीम इंडिया पाठोपाठ IPL मधून सुद्धा पत्ता कट ?
IPL
खराब फॉर्मचा परिणाम; या दिग्गज भारतीय क्रिकेटरचं करियर संपलं ?
IPL 2022: अय्यर-पंत पुन्हा आमने-सामने; कोलकातासमोर दिल्लीचे आव्हान
IPL
मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये दिल्ली कॅपिटल्स व कोलकता नाईट रायडर्स हे दोन संघ आमने-सामने
IPL 2022: स्टँडमध्येच नाचायला लागली हार्दिक पांड्याची पत्नी; पाहा Video
IPL
हार्दिकची पत्नी नताशाची प्रतिक्रियाही पाहण्यासारखी आनंदाने लागली नाचू
go to top