Kokan News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kokan

भारतातील कोकण हा प्रदेश भारताच्या पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भागात असलेला भूमीचा पट्टा आहे. कोकण किनारपट्टी हा एक ७२० कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा आहे. हा प्रदेश महाराष्ट्र,गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांच्या सीमावर्ती भागात येतो. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. महाराष्ट्रातील मुंबई, मुंबई उपनगर, पालघर, ठाणे, रायगड, रत्‍नागिरी, सिंधुदुर्ग हे जिल्हे कोकण विभागात येतात.

दोडामार्ग : ‘कायरी’ देणार हत्ती आल्याची वर्दी
मानव-वन्यप्राणी संघर्ष कमी करण्यासाठी प्रथमच प्रयोग
सावंतवाडी : नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या चाळीचे छत धोकादायक
पावसाळ्यात ते कोसळून कर्मचाऱ्यांच्या जीवितास धोका उद्‌भवू शकतो.
मनुष्य दिन निर्मितीत सिंधुदुर्गाची उद्दिष्टपूर्ती
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत २०२१-२२ या आर्थिक वर्षात सिंधुदुर्ग जिल्ह्याला ५ लाख ३६ हजार एवढ्या मनुष्य दिन निर्मितीचे उद्दिष्ट दिले होते.
सावंतवाडी : भारनियमन न थांबल्यास आंदोलन
महावितरणच्या अधिकाऱ्यांना जाब विचारणार
सिंधुदुर्ग : पावसाळ्यापूर्वी आरोग्य यंत्रणा अलर्ट
साथरोग नियंत्रणासाठी विभागाकडून सज्जता
कोकण, विदर्भात पुढच्या 3 दिवसांत पावसाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज
आजपासून तीन दिवसांपर्यंत कोकण, गोवा आणि विदर्भात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
दाभोळ : आता ‘डीप’ करा; कोकम सरबत बनवा
कोकण कृषी विद्यापीठाला पहिले पेटंट; बनविण्यास अत्यंत सोपे
‘डीप’ करा; कोकम सरबत बनवा
कोकण कृषी विद्यापीठाला पेटंट; बनविण्यास अत्यंत सोपे
रत्नागिरी : लोटे येथील संकल्प इंडस्ट्रीज कंपनीत आग
तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीमध्ये रविवारी ता. २२ रोजी सायंकाळी ३ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली
पावसामुळे तारांबळ; पूर्व मोसमीचा तडाखा; रेल्वे प्रवाशांचे हाल; रस्त्यावर पाणी
कणकवली रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाणी साचल्याने वाहन चालक आणि प्रवाशांची मोठी गैरसोय
देवगड तालुक्यात हापूस काढणीची धांदल
हवामान बदल, वाढते तापमान आणि अवकाळी पावसाची शक्यता यामुळे आता आंबा काढणीला वेग
पाणीटंचाई ३३ गावांत; टॅंकर मात्र एकच हातात!
कोकण
मेच्या उत्तरार्धात मंडणगड तालुका टंचाईग्रस्त; यंदा धरणे मोकळी केल्याने वाढ
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणीही नाराज नाही - पद्माकर आरेकर
कोकण
आरेकर यांची स्पष्टोक्ती; गुहागर तालुक्यात पक्ष मजबूत
चिपळूण : धडकी महापुराची; तयारी स्थलांतराची!
कोकण
चिपळूणमध्ये उंचीवरील घरांना पसंती; ४ महिने स्थलांतरित होण्यासाठी हालचाली सुरू
पोलादपूर तालुक्यातील ४२ ग्रामपंचायतीचा कारभा २१ ग्रामसेवकांवर
मुंबई
सर्वांत मोठी ग्रामपंचायत असलेल्या कापडे ग्रामपंचायतीला २०२० पासून ग्रामसेवक नाही, तर २००४ पासून बोरावळेचा कारभार इतर ग्रामसेवक याच्याकडे अतिरिक्त दिला आहे.
देवगडच्या हापूसची चव आणि गंध मधूर कसा?
स+
वातावरणातील आद्रतेमुळे आणि मातीतील वैशिष्टयपुर्ण लोह-पॉटॅशिअमचं प्रमाण यामुळेही देवगड हापूस वौशिष्टयपुर्ण ठरलाय
मशागतीच्या कामाची धांदल; अवकाळी पावसाची धास्ती
कोकण
चिपळूण, गुहागर, खेड, दापोली, मंगणड तालुक्यात शेतकरी कामामध्ये व्यग्र झाला आहे
सावंतवाडीतील घाट रस्त्यात धोकादायक झाडे
कोकण
पावसाळ्यापूर्वी हटवा; जिल्हाधिकाऱ्यांनी तोडगा काढण्याची मागणी
रायगडच्या समुद्रात विषारी जेलिफिशचे संकट
कोकण
मासेमारी व्यवसाय अडचणींच्या गर्तेत, मच्छिमारांवर उपासमारीचे सावट, भरपाईची मागणी
go to top