kolhapur city News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kolhapur city

कोल्हापूर : मल्टिट्रेड कंपनी अधिकाऱ्यांकडून २१८ कोटींचा गंडा ?
जिल्हा परिषदेतील अधिकारी सहभागी असल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल
कोल्हापूर : मनपाच्या यादीत ग्रामपंचायतीतील मतदार
भाजपच्या माजी नगरसेवकांकडून प्रकार उघड; शिंगणापुरातील नावे फुलेवाडीत
कोल्हापूर : शहरातील पूरग्रस्तांना सवलतीऐवजी दंड
५२० मिळकतधारक मारतात हेलपाटे; सिस्टीम अपग्रेड
चिपळुणात विरोधही नाही, समर्थनही नाही
पराभवाच्या मानसिकतेतून बाहेर येण्याची गरज
कोल्हापूर : मतदार यादीबाबत सहा हरकती
कार्यालय क्रमांक तीनमध्ये दोन हरकती आल्या आहेत
कोल्हापूर : गोकुळ हा जिल्ह्याचा आत्मा
मंत्री पाटील, मुश्रीफ; ‘गोकुळ श्री’सह विविध पुरस्कारांचे वितरण
कोल्‍हापूर : कोणी अंगावर आलं तर सोडणार नाही ;अरुण दुधवडकर
कार्यकर्त्यांचा गैरसमज दूर करण्याचा मेळाव्यात निर्धार
चौंडेश्वरी सूतगिरणी निवडणूकीत सत्तारुढ पॅनेलचा धुव्वा
विरोधी पॅनेलला १७ पैकी १६ जागा विजयानंतर जल्लोषी मिरवणूक
कोल्हापूर : स्मशानभूमीत सुविधांचीच ‘असुविधा’
कचऱ्याचा ढीग, शेणी शेडची भिंत कोसळली
कोल्हापूर : पुराची भरपाई न देण्याचा निकष त्वरित रद्द करा
कोल्हापूर
पूरग्रस्त समितीतर्फे सहकार निबंधकांना निवेदन
कोल्हापूर : कंपनी बदला, ठोक मानधनावर घ्या
कोल्हापूर
टिपरचालक करणार प्रशासकांकडे मागणी; कचरा उठाववर परिणाम
Kolhapur : राधानगरी धरणस्थळी जागर
कोल्हापूर
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे कार्य आदर्शवत आहे.
Kolhapur : लक्ष्मी विलास पॅलेसमधील वस्तुसंग्रहालयास निधी देऊ
कोल्हापूर
सतेज पाटील; राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त कार्यक्रम
कोल्हापूर : निम्म्यापेक्षा जास्त बायोमॅट्रिक बंद
कोल्हापूर
कोरोनाकाळातील निर्णयाने मनपाला फटका; ४० पैकी ३० नवीन बसवणार
कोल्हापूर : क्षीरसागर-इंगवलेंतील वाद टोकाला
कोल्हापूर
सोशल मीडियावरून दोघांचे आव्हान-प्रतिआव्हान
कोल्हापूर : राजर्षी शाहूंचा अमेरिकन दैनिकांकडून गौरव
कोल्हापूर
१९१२ ला वाढदिवसाच्या बातम्या प्रसिद्ध; आधुनिक विचारसरणीचे, उदारमतवादी राजे असा उल्लेख
...पाठिंबा द्या, अन्यथा घरात घुसून जाब विचारू!
कोल्हापूर
छत्रपती शिवाजी चौकातून नेत्यांचा इशारा -शिवसेनेचे पदयात्रेने शक्ती प्रदर्शन
go to top