Kondhwa News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kondhwa

Read Latest & Breaking Kondhwa Marathi News. Get Trending & Top News Headlines on Kondhwa along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

कोंढव्यात नाल्यावर अनाधिकृत रस्त्याची बांधणी
अनाधिकृत रस्त्याच्या विरोधात इन्क्रेडिबल समाजसेवक ग्रुपकडून विरोध करण्यात आला
कोंढव्यातील गृहरचना संस्थेच्या निवडणूक अधिकाऱ्यांवरही बडतर्फीची कारवाई
संस्थेचे अध्यक्ष व सचिव यांना बडतर्फ करण्यात आले आहे
नवीनकुमार जिंदाल यांच्याविरुद्ध कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
भारतीय जनता पक्षाने हकालपट्टी केलेल्या माध्यम प्रभारी नवीनकुमार जिंदाल यांच्याविरुद्ध कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पार्क केलेल्या वाहनाच्या काचा फोडून गुंडांचा धुडगूस; कोंढवा पोलिसांत फिर्याद
वर्चस्व राखण्यासाठी रस्त्यावरील पार्क केलेल्या दुचाकी, कार, रिक्षांच्या काचा फोडून दहशत माजविण्याचे लोण आता उपनगरातही पोहोचू लागले आहे.
मृत्यूनंतरही भोगाव्या लागतात मरणयातना
कात्रज बाह्यवळण मार्गालगत असलेल्या बहुचर्चीत स्मशानभूमीचा प्रश्न गेली १५ वर्षे प्रलंबित असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
कात्रज-कोंढवा रस्त्यावर अतिक्रमण विभागाकडून धडक कारवाई
कात्रज-कोंढवा रस्त्यावरील नित्याची वाहतूक कोंडी व वाढती अतिक्रमणे यामुळे वाहनचालक नागरिकांचा जीव मेटाकुटीला आला होता.
नांदेडच्या सतीशला युकेमध्ये ३६ लाखांचे पॅकेज
येवलेवाडीतील केजे अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थी सतिश शिवाजी घाटे याला युकेमधील रेजिंसन इंजिनिअरिंग लिमिटेड कंपनीत ३६ लाख रुपयांचे पॅकेज मिळाले आहे.
कोंढव्यात फर्निचरच्या गोडाऊनला भीषण आग
अग्निशामक दलाकडून अडीच तासानंतर आग आटोक्‍यात
कात्रज-कोंढवा रस्त्यांवरून पायीच करा प्रवास
कात्रज चौक ते खडीमशीन चौक असे कात्रज-कोंढवा रस्त्याचे एकूण साडेतीन किलोमीटर अंतर आहे. मात्र, हे अंतर पार करण्यासाठी तब्बल पाऊण तास लागत आहे.
स्क्रॅप व्यावसायिकाकडे दीड कोटींच्या खंडणीची मागणी
येवलेवाडी कोंढवा बुद्रूक परिसरातील घटना
कोंढाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंदोलन
गुढीपाडव्याच्या मनसेच्या मेळाव्यात मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी धार्मिक तेढ निर्माण करणारे वक्तव्य केले.
Pune : सीव्हिल इंजिनियरचे दात पाडणाऱ्या ठेकेदारासह दोघांवर गुन्हा
कोंढवा बुद्रुक येथील प्रकृती पॅलॅडियम बांधकाम साईटच्या ऑफिससमोरील घटना
पुणे : दोन वेगवेगळ्या अपघातात दोघे ठार
पुणे
कोंढवा आणि वडकी परिसरातील अपघात
एटीएम मशिन तोडफोडप्रकरणी कोंढवा, खडकीत गुन्हे दाखल
पुणे
चोरट्यांकडून एटीएम मशिनची तोडफोड करून त्यातील पैसे चोरी करण्याच्या प्रयत्न
पुणे : पॅरोलवर सुटलेल्या आरोपीकडून मेफेड्रॉन ड्रग्ज जप्त
पुणे
कोंढवा पोलिसांनी उंड्रीकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोघांच्या मुसक्या आवळल्या
पुणे : कोंढवा अग्निशामक दलाचे ५ वर्षात भरीव काम
पुणे
पाच वर्षात ४६३ आगीच्या आणि ६९ अपघातांच्या घटनांचा सामना
Pune : कात्रज-कोंढवा रस्त्यांवर वाहतूककोंडी नित्याचीच
पुणे
कात्रज कोंढवा रस्त्याचे सुरू असलेले काम, रस्त्यांवर पडलेले खड्डे, अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात होणारी वाहतूक आदी कारणांमुळे कात्रज कोंढवा रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे
धारदार शस्त्र दाखवत बोपदेव घाटात लुटले
पुणे
कोंढवा पोलिसांची कामगिरी; दोघांना अटक करून चार अल्पवयीनांना घेतले ताब्यात
कात्रज : मृत्यूचा सापळा बनलाय कात्रज-कोंढवा रस्ता
पुणे
चार वर्षात १५ जणांचा मृत्यू तर २५जण गंभीर जखमी
go to top