Konkan News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Konkan

Read Latest & Breaking Konkan Marathi News. Get Trending & Top News Headlines on Konkan along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

मुंबई-गोवा हायवेवर भीषण अपघात; एकजण जागीच ठार
या अपघातात चारचाकी गाडीतील अन्य सात प्रवासी जखमी झाले आहेत.
कणकवलीचा विकास रखडला
वीस वर्षांत ५६ पैकी चार ते पाच आरक्षणांच्या जागा नगरपंचायतीला विकसित करता आल्‍या आहेत.
`काजळी`च्या गाळ उपसा बंदने काळजी वाढली!
जिल्हाधिकाऱ्‍यांनी गांभीर्याने लक्ष देण्याची झापडेकरांची मागणी; पुराचा धोका
अगामी निवडणुकीसाठी काँग्रेसच्या हलचाली, कार्यकारिणीत जुन्या-नव्यांची मोट
निवडणुका लक्षात घेऊन काँग्रेसने जास्तीत जास्त लोकांकडे जबाबदाऱ्‍या देण्यावर भर दिलाय
निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेचा नवा फॉर्म्युला, एका घरात एकच पद
लांबणीवर पडलेल्या निवडणुका कधीही होण्याची शक्यता निर्माण झाली आहे
खासदार राऊत विकासकामांच्या नावे खोटी पत्र देतात, राणेंचा हल्लाबोल
'खोटी आश्वासने देऊन जनतेची दिशाभूल करणाऱ्यांवर विश्वास ठेवला तर विकास होणार नाही'
कोकण कन्येचा नाद खुळा!, लाल मातीत केली काळीमिरीची लागवड
कामिका यांना त्यांची आई सीमा नार्वेकर यांचे मार्गदर्शन आणि योगदान मिळाले आहे.
कोकणात भरणार भव्य-दिव्य चित्रपट महोत्सव
चित्रपट रसिकांना उत्तम मेजवानी
यंदाच्या हंगामात २५१ कासवांची पिले झेपावली समुद्राच्या कुशीत
फोटोग्राफी
ऑलीव्ह रिडले कासवं आढळून आल्यामुळे मालगुंड किनारा कासव संवर्धनासाठी वन विभागाकडे नोंदला गेला आहे.
पोलिसांचा गनिमी कावा; जुगार अड्ड्यावर छापा, २० जण ताब्यात
कोकण
ताब्यात घेण्यात आलेल्या मध्ये कणकवलीसह कुडाळ मालवण मधील काहींचा समावेश आहे.
सिंधुदुर्गच्या पाऊलखुणा : बापूसाहेब महाराजांनी प्राणीहत्येवर आणली बंदी
कोकण
धर्माच्या नावाखाली सुरू असलेली प्राणी हत्या कायमची थांबली.
सावंतवाडी जमीन गैरव्यवहाराची चौकशी करा ; मनसे माजी आमदाराची मागणी
कोकण
जमीन गैरव्यवहारबाबत लोकायुक्तांकडे तक्रार करणार-परशुराम उपरकर
सेनेच्या बालेकिल्ल्यात खिंडार? दोन माजी मंत्री, एक आमदार भाजपच्या संपर्कात
महाराष्ट्र
रिफायनरी प्रकल्पावरून नाराजीचा फायदा उठवण्याचा भाजपचा मेगा प्लॅन!
'निवडणुकीत सन्मानपूर्वक आघाडी, अन्याथा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार'
कोकण
या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतंत्ररित्या तयारी सुरू केली आहे.
शासनाच्या अटीमुळे पर्ससीन मासेमारी धोक्यात, मच्छिमांरांचा विराट मोर्चा
महाराष्ट्र
मिरकरवाडा जेटीपासून जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत हजारोच्या संख्येने मोर्चा काढण्यात आला.
go to top