Koregaon Bhima News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Koregaon Bhima

Read Latest & Breaking Koregaon Bhima Marathi News. Get Trending & Top News Headlines on Koregaon Bhima along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

भीमा-कोरेगाव दंगल झाल्याप्रकरणी भिडे यांच्या विरोधात कुठलाही पुरावा सापडला नाही
भीमा-कोरेगाव येथे दंगल झाल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या विरोधात पोलिस तपासात कोणताही पुरावा आढळलेला नाही.
भीमा कोरेगाव हिंसाचारात संभाजी भिडेंचा सहभाग नाही: पोलीस
संभाजी भिडेंच नाव वगळता इतर जे ४१ आरोपींवर पोलिसांनी दोषारोप पत्र दाखल केलं आहे.
राजकारण खोटेपणावर अवलंबून असणाऱ्या पवारांकडून दुसरी कोणती अपेक्षा करणार?
कोरेगाव भीमा दंगलीच्या निमित्तानं शरद पवार यांनी भाजपाला बदनाम केलं.
पहिल्या महायुद्धानंतर महार रेजिमेंट संपली होती, पण...
या रेजिमेंटने आजवर १ परमवीर चक्र, ४ अशोक चक्र, ३२ वीर चक्र असे अनेक सन्मान मिळवले आहेत
खा. कोल्हे कर्नाटकातील होदीगेरे येथील शहाजीराजांच्या समाधीस्थळी नतमस्तक
समाधी स्मारकाच्या विकासासाठी निधीची केली मागणी
भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी कोर्टानं फेटाळला चौघांचा जामीन
मुंबई
पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथे १ जानेवारी २०१८ रोजी हिंसाचार झाला होता.
ऐतिहासिक कोरेगाव भीमा विजयस्तंभाचा इतिहास त्यागाचा आणि पराक्रमाचा...
पुणे
विजयस्तंभ व वढू-तुळापुरच्या विकासामुळे परिसराचा कार्यापालट होणार
go to top