krishna river News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

krishna river

Read Latest & Breaking krishna river Marathi News. Get Trending & Top News Headlines on krishna river along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

कृष्णा काठावरील अनेक गावात उसात आंतरपीक म्हणून उन्हाळी सोयाबीनचे पीक
कृष्णा काठावर आंतरपिकांवर भर सोयाबिनकडे कल : नुकसान भरून काढण्याचा प्रयत्न
आधीच सापांची भीती; आता बिबट्याचा वावर
कृष्णाकाठाला आधीच सापांची भीती आणि आता बहे परिसरात बिबट्याचा वावर असल्याच्या चर्चेने परिसरातील लोक दहशतीखाली आहेत. बिबट्याच्या चर्चेमुळे लोक शेतात जायला घाबरत आहेत.
कृष्णा नदीकाठी २० हजार झाडांचे रोपण
कऱ्हाड पालिकेचा निर्णय; जमिनीची धूप थांबवण्यासह महापुरापासून संरक्षणासाठी निर्णय
...तर कृष्णा नदीपात्रात जलसमाधी घेणार; 'बळीराजा'चा इशारा
पुनर्वसित वांग रेठरे गावापासून तीन किलो मीटर लांब असल्यामुळे रेठरे गावास कोणत्याही मुलभूत सुविधा मिळत नाहीत.
कृष्णेच्या पातळीत चार फुटांनी वाढ
सर्व नद्या दुथडी; चार बंधारे पाण्याखाली; सतर्कतेचा इशारा
    go to top