lake News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

lake

Read Latest & Breaking lake Marathi News. Get Trending & Top News Headlines on lake along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

नागपूर : दोन मित्र डोळ्यादेखत अंबाझरीत बुडाले
एकाला वाचविताना दुसऱ्यालाही जलसमाधी
...हा तलाव चक्क कैद्यांनी बांधून पूर्ण केला होता
मोहोळ तालुक्यातील आष्टी येथे २० फेब्रुवारी १८१८ मध्ये मराठे व ब्रिटिश यांच्यात तुंबळ युद्ध झाले. या युद्धात नरवीर बापू गोखले यांना वीरमरण आले. ही मराठेशाहीची शेवटची लढाई ठरली. आष्टीची लढाई म्हणून ही इतिहासात ओळखली जाते. याच ठिकाणी ब्रिटिशांनी ऐतिहासिक असा तलाव बांधला. या तलावाला येवती तलाव असेही संबोधले जाते.
नागपूर : दोन युवकांचा तलावात बुडून मृत्यू
पारशिवनी, रामटेक येथील घटना
नारायण तलावाला मिळणार झळाळी
तीन कोटींचा निधी ; टप्प्याटप्प्याने सुशोभीकरण
औरंगाबाद : वाल्मीच्या तलावात बुडून तरुणाचा मृत्यू
पोहण्यास गेलेल्या २२ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू
नागपूर : बेरोजगारीला कंटाळून तरुणाची आत्महत्या
रोजगाराची समस्या दिवसेंदिवस भीषण
नागपूर : ऐतिहासिक तलाव होणार डबके?
कोट्यवधी खर्च करूनही अनेक तलाव गायब तर काही नष्ट होण्याच्या मार्गावर
संवर्धनाच्या प्रतीक्षेत पुष्कर तलाव
शिखर शिंगणापूर येथील ऐतिहासिक पुष्कर तलाव गाळमुक्त करणे, त्याचे सुशोभीकरण करून तो यात्रेकरूंच्या आकर्षणाचा बिंदू व्हावा, यासाठी पावले उचलली जात आहेत.
नागपूर : सांगा, या तलावावर झाले सव्‍वातीन कोटी खर्च?
ऐतिहासिक वारसा संवर्धनाच्या नावावर उधळपट्टी, पुनरुज्जीवन झालेच नाही
कोल्हापूर : रंकाळ्याचा काठ होतोय कोंडाळा
घरगुती टाकाऊ कचरा, शेणाचे ढीग : रंकाळाप्रेमींत संताप; स्वच्छता करण्याची मागणी
'शेततळ्यात पडुन तिघा चिमुकल्यांचा मृत्यु
खेळत खेळत शेततळ्याकडे गेलेल्या तीन चिमुकल्यांचा शेततळ्यात पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवार ता. 9 रोजी दुपारी दिड वाजण्याच्या सुमारास शेटफळ ता. मोहोळ येथे घडली.
रत्नागिरी : भर दुपारी उमरीला पाणी
कोकण
सडलेला दरवाजा तुटल्याने घडली घटना; महिला, मुलांचा कल्लोळ
मालवण : धामापूर तलावात 'मृत माशांचा' खच
कोकण
परिसरात दुर्गंधी; कारण अस्पष्ट, पाणी योजनाही दूषित
सोलापूर : संभाजी तलाव सुशोभीकरणाच्या कामाबाबत साशंकता!
सोलापूर
ड्रेनेजच्या पाण्याचा प्रश्‍न मार्गी लावण्याची गरज; जलपर्णीचा प्रश्‍न अधांतरीच
जालना : मोती तलावात 'अवैध' पाणी उपसा
मराठवाडा
प्रशासनासह पालिकेच्या पथकाकडून विद्युतपंप जप्त
ऐतिहासिक चवदार तळ्याचा परिसर लवकरच सौरदिव्यांनी उजळणार
मुंबई
कामांसाठी सामाजिक न्याय विभागाने महाड पालिकेला ३० लाखांचा निधी नुकताच दिला
मासेमारीसाठी तलावाचा ठेका देण्याची प्रक्रिया सुरू
नांदेड
नोंदणीकृत संस्थेबाबत कोणास आक्षेप असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन
नांदेड : उमरीच्या तलावातील साठा संपुष्टात
नांदेड
प्रशासन सुस्त : तालुक्यातील व गावांतील पाण्याचे संकट वाढले
ऐतिहासिक चांदणी तलावाचे भिंत कोसळली
अकोला
तात्काळ उपाय योजना करण्याची नागरिकांची मागणी
go to top