Land Acquisition News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Land Acquisition

Read Latest & Breaking Land Acquisition Marathi News. Get Trending & Top News Headlines on Land Acquisition along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

बापरे! हयात व्यक्ती मृत दाखवून लाटली 4 हेक्टर जमीन...?
हयात व्यक्ती मृत दाखवून चार हेक्टर ४२ आर शेतजमीन लाटल्याची तक्रार ग्रामविकास अधिकाऱ्याकडे निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.
बारामती फलटण रेल्वेमार्गाच्या भूसंपादनास वेग येणार
बारामती फलटण लोणंद रेल्वे मार्ग पैकी फलटण ते लोणंद या रेल्वे मार्गाचे काम पूर्णत्वास गेले आहे.
जमीन व्यवस्थापनासाठी जीएसआय प्रणाली महत्त्वाची
केंद्र सरकारच्या ‘अमृत’ योजनेअंतर्गत पुणे विभागातील १४ अमृत शहरांसाठी भौगोलिक माहिती प्रणाली (जीआयएस) आधारित मास्टर प्लॅन तयार करणे, कार्यशाळेला शहरी स्थानिक संस्थांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
मलिकांविरुद्ध आरोपपत्र दाखल; जमीन खरेदीप्रकरणी अडचणीत वाढ
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित मनी लॉण्डरिंग प्रकरण
धुळ्यातील ‘त्या’ भूखंडधारकांना पुन्हा नोटीस
महापालिका आयुक्तांकडे सुनावणी; मालकीच्या पावणेदोनशे जागांच्या कराराचा प्रश्‍न
सांबरा परिसरातील भूसंपादनाचे काय?
शेतकऱ्यांतून प्रश्‍न; नवा रस्ता तारीहाळमार्गे होणार, प्रशासनाकडून बदल
रिंगरोडच्या भूसंपादनासाठी सर्व्हे नंबरनिहाय दर निश्‍चित
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएमआरडीए) हाती घेतलेल्या रिंगरोडच्या भूसंपादनासाठी सर्व्हे नंबरनिहाय दर निश्‍चित करण्यात आले आहेत.
पुणे : भूसंपादनच्या बैठकीत शेतकऱ्यांचा वाद
वाहतुकीच्या दृष्टीनेही रस्ता धोकादायक ठरणार असल्याने शेतकऱ्यांचा विरोध
चुकीच्या पद्धतीने अदा केलेल्या भूसंपादन रक्कमेची चौकशी करा : कल्याणशेट्टी
लाभधारक शेतकरी बांधवांवर झालेला अन्याय दूर करून त्यांना मोबदला द्या
कोल्‍हापूर : बानगेत धरणग्रस्तांना जमिनीचे वाटप चुकीचे
कोल्हापूर
आदेश रद्द करण्याची मागणी कुटुंब जनावरांसह उपोषणाचा इशारा
आसरा ब्रीजसाठी भूसंपादन प्रक्रिया लवकरच; संदीप कारंजे
सोलापूर
नगर अभियंता कारंजे : रेल्वेकडून नवीन पुलाचा आराखडा होणार तयार
गडचिरोलीत येणार रेल्वे; जमीन अधिग्रहणास प्रारंभ
विदर्भ
देसाईगंज-गडचिरोली रेल्वेमार्गासाठी जमीन अधिग्रहणाच्या कामाला सुरुवात झाली
नांदेड : द्रुतगती मार्गाचे चार महिन्यांत भूसंपादनाचे उद्दिष्ट
नांदेड
रस्ते विकास महामंडळाचे अध्यक्ष राधेश्याम मोपलवार यांची माहिती
"काटकसरीच्या नावाखाली शेतकर्‍यांचा गळा घोटला जात असेल तर....."
महाराष्ट्र
"शेतकर्‍यांवर अन्याय होत असताना मुख्यमंत्री गप्प का ?"
पुणे रिंगरोडच्या भूसंपादनासाठी एक हजार कोटी; अजित पवार
पुणे
रिंगरोडच्या भूसंपादनासाठी राज्य सरकारकडून पुरवणी अंदाजपत्रकात एक हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
रत्नागिरी विमानतळासाठी होणार १८ एकर भूसंपादन
कोकण
अधिसूचना जारी ; डिव्हीओआर यंत्रणा, पॅरॅलल ट्रॅकही
go to top