Lands News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Lands

Read Latest & Breaking Lands Marathi News. Get Trending & Top News Headlines on Lands along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

राज्यातील चार कोटी जमीनमालकांचे प्रोफायलिंग
सातबारा उताऱ्याशी मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी लिंक करण्याचा ‘भूमिअभिलेख’चा निर्णय
जमिनीबाबत अन्याय प्रकरणी आंबोली पोलिसांना निवेदन
आंबोलीः ब्लॅक पँथर या संघटनेमार्फत आंबोली पोलिस स्थानकात निवेदन देण्यात आले.
सातारा : लाभक्षेत्रातून वगळलेल्या गावांना ‘शॉक’
‘मराठवाडी’च्या चारही गावांतील संपादित जमिनी मूळ मालकांना परत न करण्याचा आदेश
औरंगाबाद : व्यापाऱ्याची दहा कोटींची फसवणूक
शेती खरेदीचा व्यवहार अपूर्ण असतानाही जमीन परस्पर विकली
एकच शेतजमीन दोघांना विकली, लाखोंची फसवणूक
खदान पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल
राज्य सरकारने बंधन घातले खरे, पण झाडांसाठी ना जागा, ना दर निश्‍चित
तोडण्यात येणाऱ्या झाडाच्या वयाच्या संख्येइतकीच झाडे लावण्याचे बंधन राज्य सरकारने घातले खरे, परंतु एवढ्या मोठ्या संख्येने झाडे लावायची कुठे? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.
लोहमार्गासाठी शंभर एकरांपेक्षा अधिक क्षेत्राची थेट खरेदी
बारामती-फलटण-लोणंद आणि पुणे-मिरज लोहमार्गासाठी एका महिन्याच्या कालावधीत १०० एकरपेक्षा अधिक क्षेत्राचे थेट खरेदीच्या माध्यमातून भूसंपादन केले.
पलूस : बऱ्याच वर्षांपासून फक्त जमीन सपाटीकरण
पलूस तालुका क्रीडा संकुलाची स्थिती; मंजूर निधीच्या कामांची प्रतीक्षा
अनिल परब यांच्याशी सबंधित ७ ठिकाणी आज इडीच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी
विभास साठे यांचेकडून अनिल परब यांनी दापोली तालुक्यातील मुरुड समुद्रकिनार्याला लागून असलेली जागा खरेदी केली होती
जमिनीची मोजणी आता गतिमान होणार
स+
वाढत्या नागरीकांना वेगाचा परिणाम सगळ्याच पायाभूत सुविधा पुरविण्यावर जसा होत आहे. तसेच जमिनीवर देखील होत आहे. त्यातून जमिनींचे तुकडे पाडण्याचे आणि व्यवहाराचे प्रमाण देखील दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातून न्यायालयीन वादांची संख्या देखील वाढतच चालली आहे. त्याचा ताण सरकारी यंत्रणेवर येत आहे. त्यातून वेळेत सुविधा देण्यास अडचणी निर्माण होतात
अखेर १०८ वर्षांनंतर मिळाला जमिनीचा ताबा
देश
तीन एकर जमीनीवर मालकी सांगत १९१४ मध्ये दरबारी सिंह यांनी न्यायालयात खटला दाखल केला होता
औरंगाबाद : शेतकरी कापूस जिनिंगच्या जमिनीचा लिलाव
औरंगाबाद
सिल्लोड : दोन कोटी ८१ लाखांत व्यवहार, कर्मचाऱ्यांनी थकीत रकमेसाठी ठोठावला होता न्यायालयाचा दरवाजा
नागपूर : लाचेत अडकले मुख्यालय सहायक, लिपिक
नागपूर
शेतजमिनीची मोजणी करून देण्याच्या कामासाठी पाच हजारांची मागणी
गायरान क्षेत्रात जागा हडपण्याचे प्रकार
पश्चिम महाराष्ट्र
गावच्या सार्वजनिक हितासाठी असलेल्या गायरान जमिनी हडप करण्याचे षड्‌यंत्र अवलंबिले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.
शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याकडून ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांच्या जमीनीवर बेकायदेशीर खोदाई
पुणे
ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांच्या जांभळी येथील शेतजमीनीमध्ये बेकायदा घुसून तेथे खोदाई केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
औरंगाबाद : जमीन बळकवण्याचा प्रयत्न; आरोपींना बेड्या
औरंगाबाद
आरोपीस १८ मे पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश
बारामतीत कॅन्सर हॉस्पिटलच्या जागेचा प्रश्न मार्गी
पुणे
बारामतीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशेजारी असलेल्या राज्य परिवहन मंडळाच्या कार्यशाळेची जागा नियोजित कॅन्सर हॉस्पिटलसाठी संपादीत करण्याचा अजित पवार यांचा मानस आहे.
go to top