Language News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Language

Read Latest & Breaking Language Marathi News. Get Trending & Top News Headlines on Language along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

संयुक्त राष्ट्रसुद्धा स्विकारणार हिंदी भाषा; भारताचा प्रस्ताव मान्य
अरबी, चीनी, इंग्रजी, फ्रेंच, रशियन आणि स्पॅनिश या संयुक्त राष्ट्रांच्या सहा अधिकृत भाषा आहेत.
फिनलँडकडून शिक्षणतंत्र शिकून भारतासाठी उपयोग करावा
वैविध्यपूर्ण भाषा वैभव असलेल्या भारतात मातृभाषेतील शिक्षणाला महत्त्व दिले पाहिजे
हिंदी भाषा केवळ शूद्रांसाठी; DMK च्या खासदाराचे वादग्रस्त वक्तव्य
टीकेएस एलांगोवन यांच्या विधानानंतर पुन्हा एकदा भाषा-युद्धात नव्या वादाला तोंड फोडले आहे.
आगमी सत्रापासून इंजिनिअरींगचे शिक्षण १२ भारतीय भाषांमध्ये मिळणार
1500 शिक्षकांना विद्यार्थ्यांना 12 भारतीय भाषांमध्ये शिकवण्यासाठी प्रशिक्षण दिले जाणार आहे.
प्रवास शब्दसौंदर्यापासून बंदिशीपर्यंतचा
आदिमानवाच्या काळात भाषा नव्हती, त्यामुळे त्याला शब्दांची जाणीव किंवा संगीताची जाणीव नेमकी कशी व कुठं झाली हे सांगणं फार कठीण आहे...
शिक्षण-सर्जन : माईंडमॅपमधून शब्दसंपत्ती
माणूस मुळातच समाजशील प्राणी. समाजात वावरताना तो आपल्या विचारांची, अनुभवांची, भावनांची देवाण-घेवाण एकमेकांशी करतो. त्यासाठी सर्वात प्रभावी माध्यम असतं ते म्हणजे भाषा.
एक देश, एक भाषेचे आव्हान अमित शहांनी स्वीकारावे : राऊत
अमित शहा यांच्या वक्तव्यानंतर महिनाभरानंतर राऊत यांचे वक्तव्य आले आहे.
न्यायालयांत स्थानिक भाषेला प्राधान्य हवे
मुख्यमंत्री, न्यायाधीश परिषद : पंतप्रधान : न्यायिक सुधारणा केवळ धोरणात्मक मुद्दा नाही
सरन्यायाधीशांनी मोदींसमोरच सरकारला दाखविला आरसा !
न्यायलयीन कामकाज प्रादेशिक भाषांमध्ये व्हावे : एन व्ही रमणा
देशात राष्ट्रभाषेवरून गदारोळ; जाणून घ्या, किती लोक बोलतात हिंदी
2011 च्या भाषिक जनगणनेत 121 मातृभाषा असून त्यातील 22 भाषांचा संविधानाच्या 8 व्या अनुसूचीमध्ये समावेश करण्यात आला आहे.
अजय देवगणने चूक केलीच पण, जाणून घ्या हिंदी राष्ट्रभाषा का नाही झाली?
देश
अजय देवगण यांनी किच्चा सुदीपला रिप्लाय करत हिंदी आमची राष्ट्रभाषा आहेच आणि मातृभाषा देखील आहे असं म्हटलं होतं.
विद्रोहाला देऊया विवेकाची जोड!
मराठवाडा
सोळाव्या विद्रोही साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन शनिवारी उदगीर येथे झाले. अध्यक्ष गणेश विसपुते यांच्या अध्यक्षीय भाषणाचा संपादीत अंश...
भाषाच साधतात सांस्कृतिक सुसंवाद
औरंगाबाद
‘मराठी, कन्नड, तेलगू आणि उर्दू यांचा भाषिक सांस्कृतिक अनुबंध’वर परिसंवाद
शालेय मुलांचे भावविश्‍व उलगडून दाखविणाऱ्या इंग्रजी भाषेतील पुस्तकाचे प्रकाशन
पुणे
शालेय मुलांचे भावविश्‍व उलगडून दाखविणाऱ्या ‘द ॲडव्हेंचर ऑफ लिटल कन्या - द सॉनिक रिव्हर्बिरेटर’ या इंग्रजी भाषेतील पुस्तकाचे प्रकाशन डॉ. फिरोदिया यांच्या हस्ते झाले.
हिंदीची सक्ती अमान्य
देश
तमिळनाडूत भाजपला मिळाला घरचा आहेर
महाराष्ट्रातील कोर्लई गावात बोलली जाते वेगळीच 
भाषा
महाराष्ट्र
व्यवसायासाठी आलेल्या पोर्तुगीजांनी त्यावेळी या गावी आपला चांगलाच जम बसवला होता. हळूहळू येथील भाषा, खाद्यसंस्कृती व एकूणच जीवनशैलीवर पोर्तुगीजांचा प्रभाव दिसू लागला आणि यातूनच उदयाला आली कोर्लई क्रेओल पोर्तुगीज उर्फ नॉलिंग भाषा.
अग्रलेख : हिंदी हैं हम?
अग्रलेख
भारतासारख्या विविधतेने नटलेल्या बहुभाषिक तसेच बहुधर्मीय देशाला एकसंध राखण्याचे काम स्वातंत्र्यानंतर हिंदी सिनेमा आणि क्रिकेट यांनी केले, असे म्हटले जात असले तरी हिंदी ही काही भारतातील बहुसंख्यांकाची बोलीभाषा नाही.
प्रादेशिक समस्यांनुसार मातृभाषेत शिक्षण हवे : सोनम वांगचुक
पुणे
सोनम वांगचुक यांना ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले
go to top