कोरोनाकाळापासून गॅजेट्सचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मग ते मोबाईल असो, लॅपटॉप असो, की मग टॅब... ऑनलाइन एज्युकेशन, वर्क फ्रॉम होममुळे ग्राहकांचीही नवनवी गॅजेट्स खरेदी करण्याकडे कल वाढला आहे.
लॉकडाउनमुळे बहुतांश कार्यालये वर्क फ्रॉम होम प्रकारे सुरू आहे. शाळा-महाविद्यालयेही ऑनलाइन पद्धतीने सुरू असल्याने मोबाईल, लॅपटॉपसारख्या गॅजेट्सचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.