lata mangeshkar News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

lata mangeshkar

Read Latest & Breaking Lata Mangeshkar Marathi News. Get Trending & Top News Headlines on Lata Mangeshkar along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal. लता मंगेशकर बातम्या

ओ सजना बरखा बहार आयी....
भारताच्या छोट्याशा खेड्यात घडणारी ही कथा होती खुद्द सलील चौधरी यांचीच. यात नायक रजत साकारला आहे बसंत चौधरी यांनी, तर पडद्यावर मोजक्या चित्रपटांमध्ये शिवदासानी या आडनावानं झळकलेल्या साधना यांनी निष्पाप, ग्रामीण, लोभस नायिका ‘सीमा’ रंगवली
आम्ही आई वडिलांचे पाय धुवून पाणी प्यायलो, आशा भोसले झाल्या भावूक
एका कार्यक्रमात आशा भोसले यांनी आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला.
'एकेकाळी लता दीदींपेक्षा शाहीर साबळेंचं मानधन जास्त होतं'- केदार शिंदे
केदार शिंदे लवकरच आपले आजोबा शाहिर साबळे यांच्यावर एक सिनेमा करत आहे.ज्यात अंकुश चौधरी मध्यवर्ती भूमिका साकारतोय.
अयोध्येतील चौकाचे लता दीदींच्या नावाने होणार नामकरण, योगी आदित्यनाथांची घोषणा
गानसम्राज्ञी लता दीदींच्या नावाने आता मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ भल्या मोठ्या रत्याची घोषणा करत असल्याची बातमी पुढे येतेय.
''त्या शब्दाचा उच्चार म्हणजे गानसम्राज्ञीच्या भात्यामधला लक्षवेधी बाण होता... ''
दीदी आपल्यातून शरीररूपानंच गेल्या आहेत; पण हजारो गाण्यांमधून, स्वतःच्या आचरणातून त्यांनी जे काही मागं ठेवलंय ते कधीही संपणार नाही
लता दीदींना 18 दिग्गज भारतीय गायकांची 'संगीत श्रद्धांजली'
दिवंगत लता मंगेशकर, आजही त्यांच्या चाहत्यांमध्ये नाईटिंगेल ऑफ इंडिया म्हणून ओळखल्या जातात
'तारक मेहता'च्या टीमने मागितली जाहीर माफी.. घडली मोठी चूक..
हिंदीतील लोकप्रिय मालिका 'तारक मेहता हा उलटा चश्मा' या मालिकेच्या टीमने चुकीचा संदर्भ दिल्याने नुकतीच जाहीर माफी मागितली.
लतादीदींच्या महाराष्ट्र भूषण पुरस्कारावेळी चक्क उपमुख्यमंत्र्यांना निमंत्रण नव्हतं
लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार वितरण सोहळ्यात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कार्यक्रमाला उपस्थित नव्हते
अकोला : साहित्यिकांचा उदगीरच्या 'साहित्य संमेलनात' डंका
उदगीर येथे भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर साहित्यनगरी येथे संपन्न झालेले संमेलन अकोल्यातील सारस्वतांनी गाजवले
पंडित हृदयनाथ मंगेशकर रुग्णालयात..
मनोरंजन
ज्येष्ठ संगीत दिग्दर्शक पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
"अनेक दशकांनंतर पहिलं..."; लतादिदींच्या आठवणीने पंतप्रधान मोदी भावूक
मुंबई
देशाचा ७५ वर्षांचा प्रवास हा लतादिदींच्या सुरांशी जोडलेला होता, अशी भावनाही पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली आहे.
इज्जत मागावी लागत नाही तर मिळवावी लागते, नितेश राणेंचा रोख कुणावर?
महाराष्ट्र
या समारंभाला राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित नव्हते, कारण..
आईवडिलांच्या पायाचे तीर्थ दीदींनी प्यायले होते!
मुंबई
आशा भोसले यांच्याकडून आठवणींना उजाळा
संगीतप्रेमींनी विश्वशांतीचे दूत व्हावे!
महाराष्ट्र
मोदींचे आवाहन; ‘लता दीनानाथ मंगेशकर’पुरस्कार स्वीकारला
"मंगेशकर कुटुंबाच्या आशीर्वादानं माझ्यातील उणीवा भरुन काढेन"
मुंबई
पहिला लता मंगेशकर पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झाला आहे.
go to top