Latur Live Updates News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Latur Live Updates

गोळी झाडून घेत पोलिसाची आत्महत्या; सुसाइड नोटमधील शिवसेनेच्या उल्लेखाने खळबळ
कर्ज काढून दुसऱ्याला दिलेले पैसे परत येत नसल्याने हतबल झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याने सुसाईड नोट लिहून हे टोकाचे पाऊल उचलले
लातूर : बांबूपासून इथेनॉल निर्मितीचा करार
पाशा पटेल : नागार्जुना ग्रुपसोबत स्वाक्षऱ्या, तीस हजार लिटर क्षमतेचा प्रकल्प उभारणार
पटोले आणि देशमुख यांनी लातूरात स्वबळावर लढवून दाखवाव; संभाजीराव पाटील
संभाजीराव पाटील निलंगेकर यांचे काँग्रेसला आव्हान
पन्नास किलोमागे दहा किलोंची तूट,शालेय पोषण आहारात पुरवठादारांकडून फसवणूक
शासनाकडून पुरवठा करण्यात येत असलेल्या शालेय पोषण आहारात प्रत्येक पन्नास किलो सीलबंद धान्याच्या पोत्यात दहा ते बारा किलो धान्य कमी
Amit Deshmukh : वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुखांना कोरोनाची लागण
राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांकृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांना कोरोनाची लागण झाली आहे.
बच्चू कडूंच्या प्रहारचा महाविकास आघाडीला फटका, चाकूर नगरपंचायतीत सत्ता कोणाची?
लातूर
चाकूर नगरपंचायत निवडणुकीचा आज निकाल जाहीर आहे.
Latur Rain : लातूर जिल्ह्यात अवकाळी पाऊस अन् गारपीट; ज्वारी,गव्हाचे नुकसान
लातूर
अचानक आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे रब्बी हंगामातील अनेक शेतकऱ्यांची उभी ज्वारी भुईसपाट झाली आहे.
लातूर-मुंबई रेल्वे सुरू ठेवा,एक्स्प्रेस गाड्या २८ तारखेपर्यंत बंद
लातूर
मुंबईला जाण्यासाठीच्या दोन्ही एक्स्प्रेस १४ ते २८ ऑक्टोबरपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. लातूरहून मुंबईला जाण्यासाठी नागरिकांना रेल्वे उपलब्ध झाली पाहिजे.
    go to top