कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरल्याने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा ऑफलाइन घेतल्या जातील. विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून, १५ जून ते ३१ जुलैपर्यंत परीक्षा संपविण्याचे नियोजन विद्यापीठाने केले आहे.
शेतजमीन मालकांना दिलासा देण्यासाठी तुकडेबंदी कायद्यात शिथिलता आणण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला असून त्यासाठी शेतीसाठी निश्चित असलेले प्रमाणभूत क्षेत्र कमी करण्यात आले आहे.
वस्तू व सेवाकराची (जीएसटी) अंमलबजावणी सुरू होऊन आता पाच वर्षे होत आली असली, तरी महाराष्ट्र राज्य जीएसटी खाते ‘व्हॅट’च, नव्हे तर २००५ पूर्वीच्या विक्रीकर कायद्याच्या निर्धारणा आणि अपिले यात गुंतून पडले आहे.
किरीट सोमय्या यांच्या दौऱ्याला फार महत्त्व देण्याचे कारण नाही. कोण कोठे जातोय, याचा ट्रॅक ठेवत नाही. परंतु, स्थानिक पोलिस कायद्याप्रमाणे काम आणि कारवाई करतील, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.
आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये पगारदार प्राप्तिकरदात्यांनी जर एक नोकरी सोडून दुसरी नोकरी स्वीकारली असेल आणि त्यांना दोन फॉर्म १६ मिळाले असतील, तर त्यांनी दोन्ही पगार व सर्व अंदाजे उत्पनाचे स्तोत्र एकत्र करायला हवेत.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.