Law and Order News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Law and Order

Read Latest & Breaking Law and Order Marathi News. Get Trending & Top News Headlines on Law and Order along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

नांदेड : पोलिसांची मिलीभगत की निष्काळजीपणा
लुटारूला पकडल्यानंतरही पोलिस उशिराने घटनास्थळी
उल्हासनगरात रेकॉर्डवरील गुंडांच्या तडीपारांची हाफसेंच्युरी,अनेक गुंड वेटिंगलिस्टवर
परिसरात दहशत व कायदासुव्यस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या रेकॉर्डवरील गुंडांना तडीपार करण्याची मोहीम उल्हासनगरात सुरू
5G खटला। जुही चावलावरील ठोठावण्यात आलेला दंड २० लाखांवरून २ लाखांपर्यंत कमी
कायद्याचा गैरवापर केल्यामुळे दिल्ली उच्च न्यायालयाने तिच्यावर 20 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता
नांदेड शहरात कायदा, सुव्यवस्थेचा बट्ट्याबोळ
खून व घरफोड्यांनी उडवली नांदेडकरांची झोप ; तपासात नांदेड पोलिस अपयशी
नांदेड शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर
खून, जबरी चोरी, लुटमारीच्या घटनांत वाढ; नागरिकांमध्ये दहशत
शक्ती कायदा : महिला कायद्याचा गैरवापर करतात?, नीलम गोऱ्हेंचं सडेतोड उत्तर
महिला बलात्काराची तक्रार करते, तो गैरवापर आहे असा पुरुषांचा समज आहे. स्वेच्छेने एकत्र राहणाऱ्या व्यक्तीने नंतर तक्रार करू नये हे असे गृहीत आहे.
कायदा हातात घेणाऱ्यां विरुद्ध कडक ॲक्शन घ्या : अजित पवार
शिरूर येथील तरूण बांधकाम व्यावसायिक आदित्य संदीप चोपडा (वय २४) याच्या संशयास्पद मृत्युच्या पार्श्वभूमीवर पवार यांना आज शहरातील अनेक संघटनांनी निवेदने दिली
धुळ्याचे आमदार शाहांनी जन सुरक्षेसाठी गृहमंत्र्यांकडे घेतली धाव
महिला व तरुणींच्या छेडखानीचे प्रकारही वाढत आहेत. या प्रकारांमुळे अनेक कॉलनी परिसरात असुरक्षिततेची भावना व्यक्त होत आहे.
शहरात पोलिसच होताहेत ‘टार्गेट’
पोलिस कारवाई करण्यासाठी गेल्यास शिवीगाळ, धमकी देण्यासह मारहाण करीत पोलिसांनाच ‘टार्गेट’ केले जात आहे.
लोकअदालतीत जुळले २७ जोडप्यांचे संसार
कौटुंबिक न्यायालयाकडून ‘नांदा सौख्य भरे’ प्रशस्तिपत्रकाची भेट
कायदा व सुव्यवस्थेत उत्तर प्रदेश अव्वल
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारचे कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत राज्याला अव्वल स्थानी नेल्याबद्दल कौतुक केले.
    go to top