Leopard News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Leopard

Read Latest & Breaking Leopard Marathi News. Get Trending & Top News Headlines on Leopard along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

बिबट्याच्या तावडीतून कुत्र्यांनी वाचविले महिलेचे प्राण
बिबट्याने अचानक हल्ला केलेल्या महिलेच्या मदतीला २ कुत्रे धावत आले असून त्यांनी बिबट्याला पिटाळून लावत या महिलेचे प्राण वाचविले.
विहिरीत पडलेल्या बिबट्याचा मृत्यू; रेस्क्यू टिमच्या प्रयत्नांना अपयश
वडगाव रासाई (ता. शिरूर) येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याचा अखेर मृत्यू झाला. विहिरीत पडलेल्या या बिबट्याला वाचविण्यात रेस्क्यू टीमला अपयश आले.
बिबट्याच्या हल्ल्यात गुराखी गंभीर जखमी
गायी चारत असताना गुराख्यावर बिबट्याने हल्ला चढवला
बिबट्याच्या हल्यात २६ कोकरी ठार
पुणे
दहिटणे, ता. दौंड हद्दीतील घटना
Nashik : विहिरीत पडलेल्या बिबट्याने केली स्वतःची सुटका
नाशिक
बिबट्या कुत्र्यापासून बचाव करण्यासाठी धावत असताना चाळीस फुटी खोल विहिरीत पडला.
गौर-मसलगा शिवारात सडलेल्या अवस्थेतील प्राणी 'बिबट्या की तरस'
मराठवाडा
फाॕरेंन्सीक लॕबमध्ये नमुने तपासणीला; ठिकाणाच्या शोधासाठी वनविभागाची शिवारात फेरी
नाशिक : अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या जागीच ठार
नाशिक
अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने बिबट्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
औरंगाबाद : बिबट्याच्या हल्ल्यात नऊ बकऱ्या ठार
औरंगाबाद
दोन शेतकऱ्यांच्या शेतातील गोठ्यात बांधलेल्या नऊ बकऱ्या ठार
go to top