lifestyle News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

lifestyle

Read Latest & Breaking lifestyle Marathi News. Get Trending & Top News Headlines on lifestyle along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

बदलत्या जीवनशैलीने आरोग्याची जोखीम अधिक
पूर्वी हृदयविकाराच्या समस्या प्रामुख्याने पन्नाशीच्या पुढील वयोगटात दिसत होत्या. सध्या ३० आणि ४० वर्षांहून अधिक वयोगटातील व्यक्तीही हृदयविकाराने त्रस्त असल्याचे दिसते.
या गोष्टींमुळे पुरुषांना नात्यामध्ये असुरक्षितता जाणवते
जेव्हा प्रेयसी दुसऱ्या मुलासोबत तुलना करते, तेव्हा असुरक्षिततेची भावना निर्माण होते
सकाळचा नाश्ता स्किप करणं पडेल महागात; जाणून घ्या कारणं
तुम्हाला माहिती आहे का की सकाळचा नाश्ता टाळला तर आरोग्यावर किती वाईट परिणाम होणार?
लिपस्टिक लावताना या '5' चुका टाळा; नाहीतर...
लिपस्टिक लावताना स्त्रिया काही चुका करतात.
आता पोरांच्या हातात हातोडा बघितला की डोळ्यात पाणी येतं....
भर उन्हात दगडाला आकार देणारा 'पाथरवट' पाहतोय मुलांच्या आयुष्याला आकार देण्याचं स्वप्न
कॉफीप्रेमी पुरुष सतर्क रहा, या कॉफीच्या सेवनाने वाढतो Cholesterol
कॉफी महिलांसाठी काही प्रमाणात फायदेशीर असली तरी पुरुषांसाठी मात्र शारिरीक समस्येचे कारण बनू शकते.
मोबाईल नंबर लिंक न करता मिळवा Aadhar Card, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
मोबाईल नंबर शिवाय तुम्ही आधार कार्ड मिळवू शकता. तुम्हाला वाटेल हे कसं शक्य आहे? पण हे खरं आहे.
कामाच्या ठिकाणी या Unprofessional गोष्टी चुकूनही करू नका
कामाच्या ठिकाणी आपण कसं वागतो किंवा बोलतो, याचा परिणाम थेट आपल्या व्यक्तिमत्त्वावर होत असतो.
हातात पैसा टिकत नाही? फॉलो करा या टिप्स
माझ्या हातात पैसा टिकत नाही, असे अनेकजण म्हणतात मात्र पैशांची बचत करणं हे खूप महत्त्वाचं आहे.
जुना स्मार्टफोन विकून मिळवा चांगली किंमत, फॉलो करा या सोप्या ट्रिक्स
तुम्हाला तुमच्या जुन्या स्मार्टफोनची चांगली किंमत मिळवायची असेल, तर खालील अगदी सोप्या टिप्स फॉलो करा
Metabolism वाढवायचा आहे? सकाळी उपाशी पोटी खा हे पदार्थ
फूड
अनेकजणांना प्रश्न पडतो की सकाळी रिकाम्या पोटी काय खावे?
शरीरातील उष्णता कमी करायची आहे? करा जिऱ्याचा असा उपयोग
वेब-स्टोरी
इम्यूनिटी वाढवण्याबरोबरच जिऱ्याचे अनेक फायदे आहेत
उपाशी पोटी शरीराला कार्बोहायड्रेटची गरज, नाश्त्यात हे पदार्थ नक्की ट्राय करा
फूड
अनेकदा सकाळच्या नाश्त्यात काय खायचं, असा प्रश्न अनेकांना पडतो.
बुलेटप्रेमींची धडधड वाढली; Royal Enfield ने वाढवल्या किंमती
लाइफस्टाइल
350 सीसी इंजीन असलेल्या गाड्यांच्या किंमती कंपनीने वाढवल्या आहेत.
उन्हाळ्यात मेकअप जास्त काळ टिकत नाही; या सोप्या टिप्स फॉलो करा
लाइफ-स्टाइल
ग्लॅमरस दिसण्यासाठी तुम्ही आपण सहसा मेकअप किट वापरतो मात्र अनेकदा उष्णतेमुळे आपला मेकअप जास्त काळ टिकत नाही.
तुम्ही फोन कसा पकडता? यावरून कळतं व्यक्तिमत्त्व; कसं? जाणून घ्या..
लाइफ-स्टाइल
एका व्हायरल पर्सनॅलिटी टेस्टनुसार, तुम्ही तुमचा फोन कसा धरता,यावरुन तुमच्या व्यक्तिमत्वाबद्दल जाणून घेता येते
Video: उन्हाळ्यात पाणी पिणं का गरजेचं?
Lifestyle
उन्हाळ्यात किती ग्लास पाणी प्यावं?
High Heels आवडतात? मग ट्राय करा या टिप्स
लाइफ-स्टाइल
जर तुम्हाला हाय हिल्स घालायच्या असतील तर काही टिप्स तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात
go to top