light bill News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

light bill

Read Latest & Breaking light bill Marathi News. Get Trending & Top News Headlines on light bill along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

राज्यातील 372 आमदार, खासदारांनी थकवले लाखोंची वीजबिलं
यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, अनिल देशमुख, रावसाहेब दानवे, संभाजीराजे यांच्यासह अनेकांचा समावेश आहे.
उन्हाळ्यात वाढत्या वीज बिलामुळे अस्वस्थ आहात, जाणून घ्या सोप्या टिप्स
तुम्ही उन्हाळ्यात तुमच्या घराच्या वाढत्या वीज बिलामुळे अस्वस्थ असाल, तर काही सोप्या टिप्सचा अवलंब करा जेणेकरुन तुमचे वीजबील कमी येईल
कणकवली : अनामत वीज बिलांच्‍यामुळे संताप
रक्कम न भरण्याचा महावितरणला इशारा
उन्हाळ्यात AC चं बील वाढतंय ? या सोप्या टीप्स वापरुन वीजेची करा बचत
AC सारखं उपकरण वापरणं सामान्यांसाठी खूप महागाचं ठरतं.
वेळेवर बिल भरा आणि फायद्यात रहा...
बिल वेळेवर न भरल्यास तुम्हाला पुढे कर्ज घेताना येऊ शकतात अडचणी
धक्कादायक! झोपडीत राहणाऱ्या गरीब कुटुंबावर ८२ हजाराचे विज बिल
विज विभागाचा गलथान कारभार चव्हाट्यावर, राजस्थान येथील घटना
कोल्हापूर : ३१९ कोटींच्या बिलांचा भरणा होणार ऑनलाईन
‘महावितरण’च्या कोल्हापूर परिमंडळातील चित्र; राज्यात ७६ टक्के प्रमाण
सातारा : भरमसाट वीजबिले देणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा; मनसे आक्रमक
फलटण तालुक्यात महावितरणकडून शेतकऱ्यांना रीडिंग न घेता भरमसाट रकमेची वीजबिले देऊन वेठीस धरण्याचा गंभीर प्रकार सुरू आहे.
वीजबिल दुरुस्ती नंतर थकबाकीच्या ५०% रक्कम  २०२० अखेरपर्यंत भरावी : औटी
महावितरण कंपनीच्या विरोधात तक्रार भरो आंदोलन व आक्रोश सभेत बाळासाहेब औटी बोलत होते.
अकोला : शासनाकडून अनुदान लाटण्यासाठी शेतकऱ्यांची फसवणूक
मीटर रिडींग न घेता शेतकऱ्यांना अव्वाच्या सव्वा वीज बिल देण्याचा प्रकार होत आला आहे.
जळगाव जिल्ह्यात २५ हजारांवर कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित
विजबिलांसाठी अडवणूक, रब्बी हंगाम धोक्यात
यवतमाळ : वीजबिलांतून गावात पायाभूत सुविधा
नागपूर
कृषी वीज धोरण : अमरावती परिमंडळातील २८ हजार शेतकऱ्‍यांचा सहभाग
अमरावती : सहा हजार शेतकरी झाले थकबाकीमुक्त
विदर्भ
कृषी धोरणात सहभागी होऊन झाले वीजबिल थकबाकीमुक्त
पुणे : वीजग्राहकांकडे ६०४ कोटींची थकबाकी
पुणे
१७ लाख ३६ हजार २५० वीजग्राहकांकडे ६०४ कोटी ७६ लाखांची थकबाकी आहे.
महावितरणविरोधात शेतकऱ्यांचा संताप
जळगाव
आमदार सावकारे यांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर
पुणे : एक लाख थकबाकीदारांवर ‘महावितरण’कडून कारवाई
पुणे
शहरातील ३५ हजार ग्राहकांचा समावेश
वीजबिले भरणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय
पुणे
महावितरणने कोणतीही पूर्व सूचना न देता वीजबिले थकीत असल्याचे कारण देत वीज बंद केली आहे.
वीज तोडण्यासाठी आलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांचा विरोध
पुणे
सुप्यात शेतीपंपाची वीज खंडीत केल्यामुळे वीज कार्यालयापुढे आंदोलन
शेतकऱ्यांकडे 6775 कोटींची थकबाकी अन् 425 कोटींची वसूली
पुणे
वीजबिल न भरणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा तोडण्याचे आदेश बारामती परिमंडळाचे मुख्य अभियंता सुनील पावडे यांनी दिले आहेत.
go to top