Lionel Messi News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Lionel Messi

Read Latest & Breaking Lionel Messi Marathi News. Get Trending & Top News Headlines on Lionel Messi along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

फुटबॉल विश्वाचे वर्ष २०२१!
२०२१ हे वर्ष फुटबॉलप्रेमी आणि गेल्या वर्षी कोरोनाने ग्रासलेल्या खेळाडूंसाठी खूप चांगले ठरले.
मेस्सी- रोनाल्डो पुन्हा एकदा आमने-सामने
फुटबॉलप्रेमींना पुन्हा एकदा मेस्सी विरुद्ध रोनाल्डो अशी लढत पाहायला मिळणार
मेस्सीशिवाय बार्सिलोना अधूरी; 17 वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
स्पर्धेतील आव्हान टिकवण्यासाठी त्यांना कोणत्याही परिस्थितीत सामना जिंकायचा होता.
कडेकोट सुरक्षेमध्येही मेस्सीच्या हॉटेलमधील खोलीत चोरी
जगातील सर्वांत श्रीमंत व मोठा चाहता वर्ग असलेल्या फुटबॉलपटूंपैकी एक असणाऱ्या लिओनेल मेस्सीच्या पंचतारांकित हॉटेलमधील खोलीत चोरी झाली आहे
Champions League : मेस्सी-नेमार-एम्बापे खेळूनही पीएसजीची बरोबरी
संपूर्ण फुटबॉल विश्व ही त्रयी एकत्रित कसा खेळ करते याची आतुरतेने वाट पाहत होते, पण मेस्सीचा एक फटका बारला लागून बाहेर गेला, त्यानंतर त्याला यलो कार्डही दाखवण्यात आले.
मेस्सी जैसा कोई नहीं... हॉटेलचं भाडं 17.50 लाख! रूमचे फोटो पाहाच
नव्या क्लबशी दोन वर्षांसाठी करारबद्ध झाल्यानंतर मेस्सी आपली पत्नी आणि तीन मुलांसह फ्रान्सची राजधानी असलेल्या पॅरिसमध्ये वास्तव्यासही गेलाय.
चाहत्यांचा काही नेम नाही!! 'मेस्सी बिडी'चा फोटो व्हायरल
क्रिडा
मेस्सीने नुकतेच आपल्या संघाला कोपा अमेरिकाचे विजेतेपद मिळवून दिले
'फॅमिली मॅन'! मेस्सीनं ग्राउंडमधूनच केला बायकोला व्हिडिओ कॉल
कोपा अमेरिका
मेस्सीच्या 10 नंबर जर्सीवरचा तो ठपका आता पुसला गेलाय.
Copa Final: मारिया! अर्जेंटिनाला मिळवून दिली आघाडी
कोपा अमेरिका लाईव्ह अपडेट्स
22 व्या मिनिटाला मिळालेल्या या आघाडीनंतर अर्जेंटिनाचा संघ अधिक आक्रमक झालाय.
मेस्सीचं स्वप्न साकार; 28 वर्षांनी अर्जेंटिनाने जिंकली फायनल!
कोपा अमेरिका
गत विजेत्या ब्राझीलला 1-0 असे पराभूत करत अर्जेंटिनाने जिंकली फायनल
Copa : रक्ताळलेल्या पायाने मस्सी शेवटपर्यंत लढला
क्रीडा
आपल्या खांद्यावरील जबाबदारी त्याने अर्ध्यावर सोडण्यापेक्षा शेवटपर्यंत लढण्याला प्राधान्य दिले.
Copa : फायनलसाठी मेस्सीच्या अर्जेंटिनासमोर कोलंबियाचे आव्हान
क्रीडा
कोपा अमेरिका स्पर्धेतील दोन्ही सामन्यातील सेमी फायनलिस्ट फिक्स झाले आहेत.
COPA : मेस्सीच्या गोलला चिलीकडून मिळालं प्रतिउत्तर (VIDEO)
कोपा अमेरिका
अतिरिक्त सात मिनिटांच्या वेळेत अर्जेंटिनाने काही संधी निर्माण केल्या, पण त्यांना विजयी गोल नोंदवता आलाच नाही.
तुमचा मेस्सी, आमचा छेत्री!
सप्तरंग
जगातील सर्वाधिक लोकप्रिय खेळ असलेला फुटबॉल क्रिकेटवेड्या भारतात दुर्लक्षित आहे. अशा स्थितीतही त्यात छेत्रीनं स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे.
    go to top