Read Latest & Breaking Literature Marathi News. Get Trending & Top News Headlines on Literature along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal
मुलगा इंजिनीअर आहे बरं! नागपूरच्याच व्हीएनआयटीमधून इंजिनीअर झालाय. साधासुधा नाही, चांगला रेल्वे एक्सपर्ट आहे म्हणे! गिटार वाजवतो. गाणी म्हणतो, चालीही देतो!
पुन्हा भेटूया असं सांगत जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलचा गेल्या आठवड्यात समारोप झाला. पुन्हा भेटू या, हे तसं गेल्या तेरा वर्षांत दरवर्षीचं; मात्र यंदाच्या फेस्टिव्हलमध्ये निरोपावरही ‘कोविड१९’ च्या वातावरणाची छाया होती.
उदगीर हे महाराष्ट्र राज्यातील कर्नाटक,आंध्र प्रदेश व तेलंगाना सीमेलगतचे शेवटचे केंद्र आहे. पूर्वी निजाम काळामध्ये उदगीरचा भाग हैदराबाद संस्थानांमध्ये होता.
आधुनिक जर्मन साहित्याचा विषय निघाला की बऱ्याच रसिक आणि दर्दी वाचकांना बेर्टोल्ट ब्रेष्ट, थोमास मान, हरमन हेस, ग्युंथर ग्रास अशी काही मोजकी नावं आठवतात.
साहित्याच्या क्षेत्रातील सर्वच घटकांनी विज्ञान साहित्याचे स्वागत केले आहे. बऱ्याच अंशी अपवाद दिसतो तो समीक्षकांचा. विज्ञान साहित्याची परखड, तर्कसंगत समीक्षा होणे अत्यंत आवश्यक आहे.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.