Local Train News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Local Train

Read Latest & Breaking Local Train Marathi News. Get Trending & Top News Headlines on Local Train along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

धावत्या लोकलमधून हात सुटल्याने प्रवासी जखमी; समजा माध्यमांवर व्हिडीओ वायरल!
मध्य रेल्वेच्या दिवा ते कळावा दरम्यान प्रवाशांनी खच्चून भरलेल्या लोकलच्या दरवाजावर लटकून प्रवास करणाऱ्या एका तरुणाचा हात सुटल्यानं तो ट्रॅकवर पडला
लोकलच्या तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक; बाहेर पडण्यापूर्वी हे वाचाच!
रेल्वे रुळांची दुरुस्ती आणि इतर तांत्रिक कामांसाठी हा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे.
मुंबई : मान्सूनपूर्व पावसानेच लोकलचा खोळंबा
मुंबईसह महाराष्ट्रात काही ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे.
मेल-एक्सप्रेसची ‘कानदुखी’ वाढली
ठाणेपल्ल्याडच्या चाकरमान्यांचा प्रवास जलद व्हावा यासाठी मेल-एक्स्प्रेस गाड्यांसाठी अखेर पाचवी-सहावी मार्गिका सुरू करण्यात आली
लोकलच्या धडकेत दोन ठार, एक जखमी
दिवा रेल्वे फाटकात लोकलच्या धडकेत दोन ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी सकाळच्या सुमारास घडली.
ट्रेनमधून प्रवास करताना चुकूनही तोडू नका 'हे' नियम
रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी काही नियम बनवले आहेत, ते सर्वांना बंधनकारक आहेत.
भाडे कपातीनंतर एसी लोकलला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद
वातानुकूलित उपनगरीय ट्रेन सुसाट मध्य रेल्वे प्रशासनाचा दावा
‘मेमू’ने दौंड -लोणावळा आता थेट प्रवास
दौंडहून लोणावळ्याला जाणाऱ्या प्रवाशांना आता पुणे स्थानकावर लोकल बदलणे, तिकीट काढणे तसेच लोकलची वाट पाहत थांबण्याची गरज भासणार नाही.
पुणे-लोणावळा लोकलच्या फेऱ्या होणार पूर्ववत
पुणे-लोणावळादरम्यान धावणाऱ्या लोकल फेऱ्यांच्या संख्येत महिन्यात वाढ होणार आहे. सध्या दिवसभरात २६ फेऱ्या होत असून यात वाढ होऊन ती संख्या ४२ इतकी होणार आहे.
पुणे-लोणावळा मार्गावर तीन अतिरिक्त लोकल
पुणे
लोणावळा लोकल रेल्वेने या मार्गावर प्रवासी संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे कोरोनामुळे बंद झालेली ही रेल्वे सेवा सुरु करण्याची मागणी प्रवाशांनी केली होती.
अभिनेता सागर कारंडेवर का आली ही वेळ, दिसला इथे..
मनोरंजन
नाटक, मालिका, चित्रपट यामुळे लाइमलाइट मध्ये असलेला सागर कारंडे स्वत:ची गाडी सोडून चक्क सार्वजनिक वाहनातून फिरताना दिसला आहे. त्यावर ही वेळ नेमकी का आली असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
लसीकरण झाले असो किंवा नाही, प्रत्येकाला लोकल प्रवास करता येणार
महाराष्ट्र
निर्बंध हटवल्यामुळे प्रवाश्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.
या अभिनेत्रीनेही केले लोकलमधील फोटो शेअर..
मनोरंजन
मनोरंजन विश्वातील कलाकार क्वचितच सामन्यांच्या गर्दीत दिसत असतात. नुकताच नवाझुद्दीन सिद्दीकीच्या लोकलप्रवासाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता या अभिनेत्रीच्या लोकल प्रवासाची चर्चा आहे.
nawazuddin siddiqui : नवाझुद्दीन सिद्दीकीवर का आली लोकलने फिरण्याची वेळ..
मनोरंजन
अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकी याने चक्क मास्क लावून लोकल प्रवास केला असून त्याच्यावर ही वेळ का आली असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
‘हिजाब’ परिधान केलेल्या महिलेस लोकलमध्ये विरोध
महाराष्ट्र
‘हिजाब’ परिधान केल्याने एका मुस्लिम महिलेला लोकलमध्ये बसण्यास काही प्रवाशांनी विरोध केल्याचा प्रकार घडला.
डोंबिवली, ठाकुर्लीत तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वे उशिरा धावणार
मुंबई
प्रवाशांना त्रास सहन करावा लागणार.
go to top