lockdown update News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

lockdown update

Read Latest & Breaking lockdown update Marathi News. Get Trending & Top News Headlines on lockdown update along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

चीनमध्ये २६ शहरांत लॉकडाउन
चीनमध्ये सध्या २६ शहरांत लॉकडाउन असून सुमारे २१ कोटी नागरिक घरात बंदिस्त
राज्यात ३६ टक्के कुटुंबे कर्जबाजारी
लॉकडाउनचा परिणाम; आर्थिक पाहणीतील निष्कर्ष
चीनमध्ये कोरोनाचा स्फोट; एका दिवसात सर्वाधिक रुग्णसंख्येची नोंद
चीन, हाँगकाँग आणि व्हिएतनाममध्ये मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्ण आढळत आहेत. यामुळे चीनमधील अनेक शहरे लॉकडाऊन करण्याची वेळ आली आहे.
...तर मुंबईत लागू होईल लॉकडाऊन; पालिका आयुक्त चहल यांचा इशारा
10 हजार बेड दररोज व्यापले गेल्यास परिस्थिती हातळणे अवघड होईल.
राज्यातील लॉकडाऊनबाबत आरोग्य मंत्र्यांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्रात रात्री 9 ते सकाळी 6 पर्यंत जमावबंदीचे आदेश लावण्यात आले आहेत.
तर लॅाकडाऊन टाळता येईल : नवाब मलिक
''लॅाकडाऊन टाळायचे असेल तर,
शहरातील निर्बंधाबाबत महापालिका आयुक्‍त म्हणाले..!
शासनाकडून निर्बंध शिथिलतेचा आदेश प्राप्त झाल्यानंतर त्यानुसार कार्यवाही केली जाईल
Lockdown Update - बेळगावात पुन्हा विकेंडसह नाईट कर्फ्यू
मुख्यमंत्री बोम्मई यांच्या अध्यक्षेतखाली आज विविध विषयावर व्यापक चर्चा झाली.
महाबळेश्‍वरात व्यापाऱ्यांचा विरोध; कडक लॉकडाउन फेरविचाराची मागणी
सातारा
कडक लॉकडाउनचा फेरविचार करण्याची जिल्हाधिकाऱ्यांना विनंती
बेळगाव सोमवारपासून शिथील? दुसऱ्या टप्यातील अनलॉकवर आज निर्णय
पश्चिम महाराष्ट्र
भविष्यात तिसरी लाट येण्याचीही शक्यता असली तरी आम्हाला थोडी शिथिलता आणावी लागेल
बेळगाव जिल्ह्यात तीन दिवस ‘विकेंड’ लॉकडाउन
पश्चिम महाराष्ट्र
शुक्रवार ते रविवारपर्यंत बंद; बेळगाव जिल्हाधिकारी
कोल्हापुरात अनावश्यक फिरणाऱ्यांची कोरोना तपासणी होणार
कोल्हापूर
जिल्हाधिकारी दौलत देसाई; कोरोनामुक्त गाव करणाऱ्याचा होणार गौरव
go to top