Read Latest & Breaking Lokmanya Tilak Marathi News. Get Trending & Top News Headlines on Lokmanya Tilak along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal
लोकमान्य टिळकांनी रायगडावरील शिवसमाधीच्या जीर्णोद्धारासाठी ध्यास घेऊन आयुष्यभर कार्य केले. तसेच, शिवजन्मोत्सवाच्या माध्यमातून भारतीयांना स्वातंत्र्यासाठी संघर्षाची प्रेरणा दिली.
महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आणि पुणे पत्रकार प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत जयंतराव टिळक हे सातत्याने संपादकांच्या शब्दाला महत्त्व द्यायचे
बाळ गंगाधर टिळक, गोपाळ गणेश आगरकर आणि विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी आपल्या इतर काही सहकार्यांच्या मदतीने 1881 च्या जानेवारीत केसरी (मराठी)आणि मराठा (इंग्रजी) ही वृत्तपत्रे सुरू केली.
मुंबईतील सरदार भवनात मूर्तिकार कै. केशव लेले यांनी १०२ वर्षांपूर्वी साकारलेला लोकमान्य टिळकांचा पूर्णाकृती पुतळा केसरीवाड्यात शुक्रवारी स्थापित करण्यात आला.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.