lonavala News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

lonavala

Read Latest & Breaking lonavala Marathi News. Get Trending & Top News Headlines on lonavala along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

लोणावळ्यात बेपत्ता झालेल्या 'त्या' तरुणाचा आढळला मृतदेह
दिल्लीला परतण्यापूर्वी त्याने लोणावळा-खंडाळ्याचा फेरफटका मारायचं ठरवलं होतं, मात्र..
मुंबई-पुणे एक्सप्रेस वे  वरील प्रवास सुखकर व्हावा यासाठी...
एक्सप्रेस वे वर प्रवास करताना रस्त्याची इत्थंभूत माहिती आणि प्रशिक्षित ड्रायव्हर असणं गरजेच आहे
Picnic Spots : उन्हाळ्यात महाराष्ट्रातील या पाच ठिकाणी नक्की भेट द्या
महाराष्ट्रात अशी काही ठिकाणं आहेत जीथे तुम्हाला रणरणत्या उन्हाळ्यात मनसोक्त ट्रिपचा आनंद घेता येईल.
‘मेमू’ने दौंड -लोणावळा आता थेट प्रवास
दौंडहून लोणावळ्याला जाणाऱ्या प्रवाशांना आता पुणे स्थानकावर लोकल बदलणे, तिकीट काढणे तसेच लोकलची वाट पाहत थांबण्याची गरज भासणार नाही.
पुणे-लोणावळा लोकलच्या फेऱ्या होणार पूर्ववत
पुणे-लोणावळादरम्यान धावणाऱ्या लोकल फेऱ्यांच्या संख्येत महिन्यात वाढ होणार आहे. सध्या दिवसभरात २६ फेऱ्या होत असून यात वाढ होऊन ती संख्या ४२ इतकी होणार आहे.
लोणावळा, खंडाळ्यात सलग सुट्यांमुळे पर्यटकांची गर्दी; व्यावसायिकांमध्ये उत्साह
महावीर जयंती, आंबेडकर जयंती, गुडफ्रायडे व विकेंडला जोडून आलेल्या सलग सुट्या यामुळे लोणावळा-खंडाळा परिसरात पर्यटकांची वर्दळ वाढू लागली आहे.
पुणे-लोणावळा मार्गावर तीन अतिरिक्त लोकल
लोणावळा लोकल रेल्वेने या मार्गावर प्रवासी संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे कोरोनामुळे बंद झालेली ही रेल्वे सेवा सुरु करण्याची मागणी प्रवाशांनी केली होती.
एकविरा देवी यात्राकाळात तीन दिवस ‘ड्राय डे’
श्री. एकविरा देवी हे जागृत देवस्थान असून देवीच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत असते.
लोणावळ्यात चार कोटींची रोकड जप्त
लोणावळा ग्रामिण पोलिसांची मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मोठी कारवाई
लोणावळा : मधमाश्यांच्या हल्यात ११ पर्यटक जखमी
लोणावळ्याजवळील राजमाची किल्ल्याजवळील कातळधार धबधबा परिसरात मधमाश्यांच्या हल्ल्यात पिंपरी-चिंचवड परिसरातील अकरा पर्यटक गंभीर जखमी झाले आहे.
मोठी बातमी! कोटक बॅंकेचे MD उदय कोटक यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा
कर्जावर जादा दराने व्याज आकारणी तसेच कर्ज मंजूर पत्रावर बनावट सही, शिक्क्यांचा वापर करत ग्राहकाची फसवणूक केली.
लोणावळा, तळेगावची प्रभागरचना जाहीर
लोणावळा नगरपालिका व तळेगाव नगरपरिषद निवडणुकीची प्रारूप प्रभागरचना गुरुवारी जाहीर झाली.
‘डिजिटल करन्सी’ फसवणुकीचा पर्दाफाश; चार जणांना लोणावळ्यातून अटक
नागपूर
पोलिस आयुक्तांची माहिती; मुख्य आरोपीसह चार जणांना लोणावळ्यातून अटक
लोणावळा : स्वच्छता कर्मचाऱ्यांना १० लाखांचे विमा संरक्षण
पिंपरी चिंचवड
लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने स्वच्छता कर्मचाऱ्यांना १० लाखांचे विमा संरक्षण देण्यात आले आहे.
पुणे-लोणावळा लोकलच्या आणखी तीन फे-या पुर्नप्रस्थापित
पिंपरी चिंचवड
कोविडचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होत असताना वाढत्या प्रवाशांची लक्षात घेता मध्य रेल्वेकडून पुणे लोणावळा लोकलच्या तीन फे-या पुर्नप्रस्थापित करण्याचा निर्णय गुरुवारी (ता. १७) घेण्यात आला.
मुरूड भात केंद्रात विक्रमी भात खरेदी
पिंपरी चिंचवड
मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर कार्ल्याजवळील शिलाटणे येथे रविवारी (ता. ३०) सकाळी भरधाव मोटार व कंटेनर यांच्या धडकेत एकाच परिवारातील चौघांसह पाच जणांचा जागीच मृत्यू झाला.
विहुर रौदं येथे ड्रोन कॅमेराद्वारे शूटिंग करणाऱ्यां विरोधात गुन्हा दाखल
पिंपरी चिंचवड
कोरोनाचा झालेला उद्रेक आणि ओमिक्रॉनच्या वाढत्या संकटामुळे बंद केलेली मावळातील पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी पुन्हा एकदा खुली केली आहेत.
अश्लील मजकुराद्वारे
कुटुंबाची बदनामी
पिंपरी चिंचवड
लोणावळा नगरपरिषद पंचवार्षिक निवडणुकीत विजयी होणाऱ्या सदस्यांमध्ये अपक्षांची संख्या अधिक असते. अपवाद केवळ या मावळत्या सभागृहाचा राहिला.
go to top