Lover News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Lover

...अन् वन विभागाने केले दोन सुरक्षा रक्षक तैनात
सिंहगडाच्या घाट रस्त्यावरील गोळेवाडी तपासणी नाक्यावर आता रात्रीचाही पहारा;प्रेमी युगुलांच्या मुक्त संचारास चाप
बहिणीच्या प्रियकराची चाकूने भोसकून हत्या
बीड तालुक्यातील नाथापूर येथील घटना
प्रेमासाठी कायपण! शिक्षिकेने प्रियकरासाठी गाठलं पाकिस्तान अन्...
तरुणी रेवा येथील एका खासगी शाळेत शिक्षिका आहे.
मध्यरात्रीही सिंहगडावर प्रेमी युगुलांचा मुक्त संचार
दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण? प्रशासनही गाफील
अत्याचार करून प्रेयसीचा खून
जंगलात घेऊन गेल्यानंतर पोटावर चाकूने वार
तुमची प्रेमाची अभिव्यक्ती
तुमचे कुणावर तरी खूप प्रेम आहे, पण ती व्यक्ती तुमच्या प्रेमाचा स्वीकार करीत नाही. तुम्ही काय कराल?
प्रेमसंबंधात तरुणीचे लैंगिक शोषण; गर्भपात करून प्रियकराचा लग्नास नकार
लग्नाचे आमिष दाखवून प्रियकराने तरुणीचे लैंगिक शोषण करीत गर्भधारणा झाल्याने तिचा गर्भपात केला.
गोवंडीत अल्पवयीन प्रेयसीची हत्या...
प्राणघातक हल्ला करून पळालेल्या प्रियकराला देवनार पोलिसांनी अटक केली
जोडीदार धोका देताना सापडला? चुकूनही करू नका या 5 गोष्टी
फोटो स्टोरी
तुमच्या जोडीदाराने तुमची फसवणूक केल्याचे तुम्हाला आढळल्यास काही गोष्टी करणं टाळावं.
'उत्कर्षा माझ्याशी लग्न कर!', फ्लेक्स लावून गड्यानं घातली लग्नाची मागणी
महाराष्ट्र
तो फोटो सोशल मीडियावर त्या पोस्टनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. नेटकऱ्यांनी त्या पोस्टवर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत.
पतीसोबत नव्हे प्रियकरासोबत राहायचं होतं; पत्नीनंच काढला काटा
देश
प्रियकराच्या मदतीने पत्नीने पतीचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
बारामतीत प्रेम प्रकरणातून अल्पवयीन मुलावर कोयत्याने हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
पुणे
प्रेम प्रकरणातून अल्पवयीन मुलावर तिघांनी कोयत्याने हल्ला केल्याची घटना शुक्रवारी (ता.13) भिगवण रस्त्यावरील महानगर बॅंकेजवळ घडली.
शेवटी चोरी पकडलीच! साबानंच ऋतिकला म्हटलं 'माय लव'
मनोरंजन
बॉलीवूडचा क्रिश पहिला सुपरहिरो अशी ज्याची ओळख चाहत्यांना आहे त्या ऋतिक रोशनच्या घटस्फोटाने चाहत्यांना मोठा धक्का बसला होता.
go to top